गोंदिया जिल्ह्यातील नाल्यातून निघतोय दुधासारखा द्रवपदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 09:40 PM2020-11-21T21:40:59+5:302020-11-21T21:48:40+5:30

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव शहरांतील तहसिल कार्यालयच्या मागील भागात राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या नहरात पांढरा रंगाचा दुधासारखा पाणी निघत आहे.

Milk-like fluid flowing from the canal in Wardha district | गोंदिया जिल्ह्यातील नाल्यातून निघतोय दुधासारखा द्रवपदार्थ

गोंदिया जिल्ह्यातील नाल्यातून निघतोय दुधासारखा द्रवपदार्थ

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यातील गोरेगाव शहरांतील तहसिल कार्यालयच्या मागील भागात तलाव आहे. या तलावातून गोदिया- कोहमारा रस्त्याला लागून ग्राम पंचायत घोटी कडे नहर जातो. या नहरात राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या नहरात पांढरा रंगाचा दुधासारखा पाणी निघत आहे. शहरात सध्या हा विषय चर्चेचा असून घटनास्थळी पांढ-या रंगांच्या दुधासारखा पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. यासंदर्भात वेगवेगळे तक॔ लावले जात आहे.  भूगभ॔ प्रयोगशाळा चे तंत्रज्ञ यांच्याशी या संदर्भात बोलनी केली पण नेमका काय प्रकार आहे याविषयी माहिती दिली नाही.  सदर प्रकार आज 21 नोव्हेंबर रोजी उजेडात आला.

Web Title: Milk-like fluid flowing from the canal in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी