ट्रक उलटल्याने एक जखमी...

By admin | Published: September 14, 2015 02:00 AM2015-09-14T02:00:59+5:302015-09-14T02:00:59+5:30

नाचणगाव शिवारात वर्धा-पुलगाव रस्त्यावर नागपूर येथून पुणे येथे जाणारा तिरूपती ट्रान्सपोर्टचा एमएच १३ आर ४९६२ हा ट्रक उलटला.

One injured in truck accident | ट्रक उलटल्याने एक जखमी...

ट्रक उलटल्याने एक जखमी...

Next

ट्रक उलटल्याने एक जखमी... नाचणगाव शिवारात वर्धा-पुलगाव रस्त्यावर नागपूर येथून पुणे येथे जाणारा तिरूपती ट्रान्सपोर्टचा एमएच १३ आर ४९६२ हा ट्रक उलटला. हा ट्रक पेपररोल घेऊन जात होता. ही रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. यात ट्रकचालक संतोष कोळेकर (३०) हा किरकोळ जखमी झाला.

Web Title: One injured in truck accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.