लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत - न्यायमूर्ती भूषण गवई  - Marathi News | Efforts should be made to give justice to common people says Justice Bhushan Gavai | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत - न्यायमूर्ती भूषण गवई 

हिंगणघाट येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात ३० कोटी ३० लाख रुपये खर्च करून सर्व सुविधायुक्त बांधण्यात येणाऱ्या हिंगणघाट जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन व कोनशीला सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. ...

हायटेंशन लाइनच्या खांबावर चढत मानसिक रुग्णाची विरुगिरी; तब्बल तीन तास थरार, पुलगाव स्थानकावर उडाली तारंबळ - Marathi News | virugiri of a mental patient climbing a high-tension line pole; Thrilled for three hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हायटेंशन लाइनच्या खांबावर चढत मानसिक रुग्णाची विरुगिरी; तब्बल तीन तास थरार, पुलगाव स्थानकावर उडाली तारंबळ

सुदैवाने जीवितहानी झाली नसून तरुणाला सुरक्षितरीत्या खांबावरून खाली उतरवत पुलगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  ...

घरजावयानेच साळीला गर्भवती केले; आता २० वर्षे खडी फोडणार - Marathi News | brother in law who made the sister in law pregnant | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :घरजावयानेच साळीला गर्भवती केले; आता २० वर्षे खडी फोडणार

अतिरिक्त विशेष न्यायाधीशांचा निर्णय ...

10 वर्षीय चार्वीने केला श्लोकांचा हिंदी अनुवाद, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | 10-year-old Charvi Translated Shlokas into Hindi, Priyavaran Shlok Mala : Entry in India Book of Records | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :10 वर्षीय चार्वीने केला श्लोकांचा हिंदी अनुवाद, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

संस्कृत श्लोकांच्या उच्चारासाठी अमृता खंडेराव यांनी मार्गदर्शन केले. ...

दारूच्या बाटल्या नेण्यासाठी त्याने दुचाकीला तयार केला चोरकप्पा! आरोपीस अटक - Marathi News | He prepared a two-wheeler to carry bottles of liquor Separate closet | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारूच्या बाटल्या नेण्यासाठी त्याने दुचाकीला तयार केला चोरकप्पा! आरोपीस अटक

दुचाकीसह ५५ हजारांचा दारूसाठा जप्त ...

ऑनलाइन रेटिंगच्या नावाने १.२२ लाख रुपयांना चुना! सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Lime for Rs 1.22 lakh in the name of online rating! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ऑनलाइन रेटिंगच्या नावाने १.२२ लाख रुपयांना चुना! सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हॉटेलला ऑनलाईन रेटींग देण्याच्या नावे व्यक्तीकडून तब्बल २ लाख ९० हजारांची रक्कम गुगल पे तसेच अॅपद्वारे विविध बँक खात्यावर टाकण्यास भाग पाडले. ...

"नी नांदणारीला बारा बुद्द्या"; कराळे मास्तरला शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | "Ni Nandanirela Bara Buddya"; Shiv Sena gave a strong reply to Karale Master by ayodhya paul | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नी नांदणारीला बारा बुद्द्या"; कराळे मास्तरला शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

नितेश कराळे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. ...

अट्टल दुचाकी चोर ‘ऋषभ’ पोलिसांच्या गळाला; ‘प्राॅपर्टी सेल’ची कारवाई - Marathi News | Attal two-wheeler thief 'Rishabh' on the neck of the police; Action of 'Property Sale' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अट्टल दुचाकी चोर ‘ऋषभ’ पोलिसांच्या गळाला; ‘प्राॅपर्टी सेल’ची कारवाई

‘प्राॅपर्टी सेल’ची कारवाई : चोरीचे दोन गुन्हे आणले उघडकीस ...

"कधी कधी असं वाटतं..." मातोश्रीवर भेट नाकारताच कराळे मास्तरांची भाषा बदलली - Marathi News | As soon as the visit to Matoshree mumbai shivsena was refused, the language of the Nitesh Karale masters changed opinion about Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कधी कधी असं वाटतं..." मातोश्रीवर भेट नाकारताच कराळे मास्तरांची भाषा बदलली

कराळे मास्तरांना मातोश्रीवर भेट नाकारल्याने त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. ...