पपईच्या आत फुटली कोंबे...

By admin | Published: September 10, 2015 02:41 AM2015-09-10T02:41:05+5:302015-09-10T02:41:05+5:30

सध्या फळे पिकविण्याकरिता केमिकलचा सर्रास वापर केला जातो. वास्तविक, कुठलेही रोप अंकुरण्याकरिता मातीची गरज असते; ...

In the papaya khutle komba ... | पपईच्या आत फुटली कोंबे...

पपईच्या आत फुटली कोंबे...

Next

पपईच्या आत फुटली कोंबे... सध्या फळे पिकविण्याकरिता केमिकलचा सर्रास वापर केला जातो. वास्तविक, कुठलेही रोप अंकुरण्याकरिता मातीची गरज असते; पण केमिकलने पिकविलेल्या या पपईच्या आतील बियांणाच कोंबे फुटली असून पानेही वाढू लागल्याचे दिसते. केमिकलने पिकविलेली ही पपई आरोग्याकरिता अत्यंत हानिकारक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title: In the papaya khutle komba ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.