वर्धा जिल्ह्यातील आर्वीत १०० मीटरच्या तिरंग्याची यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 03:32 PM2019-08-18T15:32:10+5:302019-08-18T15:32:39+5:30
७३ व्या स्वातंत्र् य दिनानिमित्त आर्वी या तालुक्याच्या ठिकाणी रविवारी सकाळी १०० मीटर लांबीच्या तिरंगा झेंड्याची यात्रा काढण्यात आली.
Next
ठळक मुद्देशहरवासियांनी केले स्वागत
ऑनलाईन लोकमत
वर्धा: ७३ व्या स्वातंत्र् य दिनानिमित्त आर्वी या तालुक्याच्या ठिकाणी रविवारी सकाळी १०० मीटर लांबीच्या तिरंगा झेंड्याची यात्रा काढण्यात आली. या यात्रेआधी येथील सामाजिक कार्यकर्ते दादाराव केचे यांनी ध्वजाची पूजा केली व त्याला हिरवी झेंडी दाखविली. शहराच्या मुख्य भागातून ही यात्रा जात असताना ठिकठिकाणच्या नागरिकांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. या यात्रेत शहरातील भाजपाचे प्रमुख नेते व कार्यकर्त्यांसह अन्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.