बाबासाहेबांना अभिवादन...

By admin | Published: April 14, 2016 02:41 AM2016-04-14T02:41:15+5:302016-04-14T02:41:15+5:30

बाबासाहेबांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

Salute to babasaheb ... | बाबासाहेबांना अभिवादन...

बाबासाहेबांना अभिवादन...

Next

बाबासाहेबांना अभिवादन... बाबासाहेबांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच शहरातील मुख्य रस्ते व महात्म्यांच्या पुतळ्यांनाही रोषणाई करण्यात आली. शहर निळ्या रंगाने सजले आहे.

Web Title: Salute to babasaheb ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.