श्रमदान :

By admin | Published: May 7, 2017 12:38 AM2017-05-07T00:38:20+5:302017-05-07T00:38:20+5:30

जिल्ह्यात सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेत गावकऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांकडून श्रमदान केले जात आहे.

Shramdaan: | श्रमदान :

श्रमदान :

Next

श्रमदान : जिल्ह्यात सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेत गावकऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांकडून श्रमदान केले जात आहे. यात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने शनिवारी सावंगी (पोळ) व हिवरा येथे श्रमदान करून यात आपणही सहभागी असल्याचे दाखविले.
 

Web Title: Shramdaan:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.