पेरण्या साधल्या...

By admin | Published: July 3, 2017 01:46 AM2017-07-03T01:46:09+5:302017-07-03T01:46:09+5:30

यंदा समाधानकारक पाऊस येईल, असे भाकित हवामान खात्याने केले होते.

Sowns ... | पेरण्या साधल्या...

पेरण्या साधल्या...

Next

पेरण्या साधल्या... यंदा समाधानकारक पाऊस येईल, असे भाकित हवामान खात्याने केले होते. यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पावसाचे आगमन होताच पेरणीची कामे हाती घेतली. सध्या जिल्ह्यात बऱ्यापैकी पावसाचे आगमन होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या साधल्याचे दिसते. वर्धा तालुक्यातील सेलूकाटे शिवारातील सोयाबीनच्या पेरण्याही साधल्या असून पिके जमिनीवर डोलू लागल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Sowns ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.