मशिनमुळे गव्हाची नासाडी :
By admin | Published: March 11, 2016 02:35 AM2016-03-11T02:35:51+5:302016-03-11T02:35:51+5:30
पूर्वी पारंपरिक पद्धतीने पिकांची सवंगणी आणि मळणी केली जात होती; पण आता तंत्रज्ञानाच्या युगात यांत्रिक शेतीवर भर दिला जात आहे.
Next
मशिनमुळे गव्हाची नासाडी : पूर्वी पारंपरिक पद्धतीने पिकांची सवंगणी आणि मळणी केली जात होती; पण आता तंत्रज्ञानाच्या युगात यांत्रिक शेतीवर भर दिला जात आहे. यात गहु काढणीसाठी ‘हार्वेस्टर’चा वापर केला जातो; पण यात गव्हाची नासाडी होत असून शेतातील गव्हाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उंबयाही दिसून येतात. यात शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसते.