मुसळधार पावसाने यशोदा नदीच्या पुलावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:19 PM2017-07-19T14:19:53+5:302017-07-19T14:19:53+5:30

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राळेगांव मार्गावरील यशोदा नदीला पूर आला आहे

Water on the bridge of Yashoda river with torrential rains | मुसळधार पावसाने यशोदा नदीच्या पुलावर पाणी

मुसळधार पावसाने यशोदा नदीच्या पुलावर पाणी

Next

ऑनलाइन लोकमत

वर्धा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राळेगांव मार्गावरील यशोदा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे वायगांव-राळेगांव मुख्य मार्गावरील पुलावर पाणी असल्याने सरुळ, चना (टाकळी), सोनेगांव(बाई), आलोड़ा, बोरगांव, निमसडा, पात्री, ममदापुर, या गांवा सह इतर गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे राळेगांव-वर्धा मार्गाची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच नदीला लागून असलेल्या नाल्यातुन  पाण्याने चना टाकळी पुल पूर्णता तुटला. त्यामुळे चना टाकळी या गावांचा संपर्क पुर्णपणे तुटला आहे.

Web Title: Water on the bridge of Yashoda river with torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.