वानराचा ठिय्या...
By admin | Published: September 5, 2015 02:08 AM2015-09-05T02:08:00+5:302015-09-05T02:08:00+5:30
सारवाडी व परिसर जंगलव्याप्त असल्याने येथे नेहमी जंगली श्वापदांचा वावर असतो.
Next
वानराचा ठिय्या... सारवाडी व परिसर जंगलव्याप्त असल्याने येथे नेहमी जंगली श्वापदांचा वावर असतो. गावात सद्यस्थितीत वानरांचे कळप दाखल झाले असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अशाच परसबागेतील झाडावर बसून फळ चाखताना एक वानर.