VIDEO : विरार स्टेशनवरील लोकलच्या डब्याला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 19:10 IST2018-07-03T18:33:28+5:302018-07-03T19:10:24+5:30
विरार स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकलला भीषण आग लागली आहे

VIDEO : विरार स्टेशनवरील लोकलच्या डब्याला भीषण आग
विरार - विरार स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकलला भीषण आग लागली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्लॅटफॉर्म चारवर उभा असलेल्या लोकलच्या बी कंपार्टमेंटला आग लागली आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहाणी झाल्याचे वृत्त आले नाही.