लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

८६ लाखांचे ८ किलो ७५० ग्रॅम चरस अंमली पदार्थ जप्त; ३ आरोपींना अटक - Marathi News | In Virar 86 lakhs 8 kg 750 grams hashish drug seized; 3 accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :८६ लाखांचे ८ किलो ७५० ग्रॅम चरस अंमली पदार्थ जप्त; ३ आरोपींना अटक

गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवाई ...

मीरारोडमध्ये ११ बेकायदा बॅनर बाजांवर गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against 11 illegal banner hawkers in Mira Road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोडमध्ये ११ बेकायदा बॅनर बाजांवर गुन्हा दाखल 

मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात बेकायदा बॅनर लावणाऱ्या ११ बॅनरबाजांवर महापालिकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात! गाडी घेण्यासाठी पैसे घेतले अन् परस्पर विकली  - Marathi News | A friend betrayed a friend Took money to buy a car and sold it to each other | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात! गाडी घेण्यासाठी पैसे घेतले अन् परस्पर विकली 

मित्राला गाडी घेण्यासाठी स्वतःच्या नावाने कर्ज घेऊन देणाऱ्या मित्राची फसवणूक केल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे. ...

पालिका परिवहन बसच्या चालकास मारहाण करणाऱ्या तिघांना अटक  - Marathi News | Three arrested for beating the driver of a municipal transport bus | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालिका परिवहन बसच्या चालकास मारहाण करणाऱ्या तिघांना अटक 

परिवहन सेवेतील बस चालक तुळशीदास इंगोले (५२) हे भाईंदर वरून बोरिवलीची बस चालवत होते . ...

महिला तलाठीची वाळू माफियावर धाडसी कारवाई; महिला कोतवालला धक्काबुक्की करणाऱ्या तिघांना पकडले  - Marathi News | Women's Talathi's bold action against sand mafia; Three arrested for assaulting female Kotwal | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महिला तलाठीची वाळू माफियावर धाडसी कारवाई; महिला कोतवालला धक्काबुक्की करणाऱ्या तिघांना पकडले 

भाईंदरच्या तलाठी अनिता पाडवी ह्या गुरुवारी बेकायदा गौण खनिज वाहतूक तपासणी व कारवाईसाठी भाईंदर पश्चिम , मॅक्सस मॉल समोर कर्तव्यावर होत्या . ...

सर्वसामान्यांच्या मुलांना सुद्धा शिकता येणार CBSE  बोर्डाच्या शाळेत; मीरा भाईंदर महापालिकेने मागवले प्रस्ताव  - Marathi News | now all children can also study in CBSE board schools Mira Bhayander Municipal Corporation called for proposals | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सर्वसामान्यांच्या मुलांना सुद्धा शिकता येणार CBSE  बोर्डाच्या शाळेत; मीरा भाईंदर महापालिकेने मागवले प्रस्ताव 

मीरा भाईंदर महापालिकेने सीबीएसई बोर्डाची शाळा चालवण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. ...

वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर रूपेश जाधव यांना ‘ईडी’ची नोटीस? - Marathi News | ed notice to former mayor of vasai virar municipal corporation rupesh jadhav | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर रूपेश जाधव यांना ‘ईडी’ची नोटीस?

नोटीस खोटी असल्याचे रुपेश जाधव यांचे मत. ...

स्वातंत्र्याने दिले काय…अहो, आदिवासींपर्यंत पोहोचलंच नाय! मूलभूत सुविधांची वानवा - Marathi News | What freedom has given...ah, it has not reached the tribals! Lack of basic facilities | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वातंत्र्याने दिले काय…अहो, आदिवासींपर्यंत पोहोचलंच नाय! मूलभूत सुविधांची वानवा

Palghar: आधुनिकतेकडे वाटचाल करत मोनो, मेट्रो बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रात आजही रस्त्याअभावी येथील आदिवासींना कोसो मैलाची जीवघेणी पायवाट तुडवावी लागत आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या सुविधांची प्रतीक्षा आहे. ...

लाचखोर मनपा कर्मचाऱ्याला एसीबीने पकडले; मनपाच्या ई प्रभागात बुधवारी कारवाई - Marathi News | ACB nabs bribe-taking Municipal employee; Action in E Ward of Municipality on Wednesday | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लाचखोर मनपा कर्मचाऱ्याला एसीबीने पकडले; मनपाच्या ई प्रभागात बुधवारी कारवाई

नालासोपारा पोलीस ठाण्यात खंडणीबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे.  ...