लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

सोलापूर, नाशिक, संभाजीनगरनंतर पालघरमधील फार्म हाऊसवर धाड, धाडसत्रत कोट्यवधींचे साहित्य जप्त - Marathi News | After Solapur, Nashik, Sambhajinagar farm house in Palghar district was raided | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोलापूर, नाशिक, संभाजीनगरनंतर पालघरमधील फार्म हाऊसवर धाड, धाडसत्रत कोट्यवधींचे साहित्य जप्त

या फार्म हाऊस मधील घरात सुरू असलेल्या कारखान्यात मेफेड्रिन नामक मादकद्रव्य बनविले जात असल्याची माहिती समोर येत आहे. ...

मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, ४ गुन्हांची उकल; वसई पोलिसांची कामगिरी - Marathi News | Accused of stealing from temple arrested, 4 cases solved; Performance of Vasai Police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, ४ गुन्हांची उकल; वसई पोलिसांची कामगिरी

गिरीज तलावाजवळील भंडारी सामाजिक विश्वस्त संस्थेच्या हनुमान मंदिरात ८ ऑक्टोबरला रात्री लाकडी दरवाज्याचा कडी कोंडा तोडुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन गाभाऱ्यातील दानपेटी चोरट्यांनी फोडून चार हजार पाचशे रुपयाची रक्कम चोरून नेली होती. ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे सहा महिन्यांत १०५ बळी; खानिवडे, चारोटी टोलनाक्यांवर टोलनाके बंद आंदोलन - Marathi News | 105 killed in six months due to potholes on Mumbai-Ahmedabad highway; Toll booth closure movement at Khanivade, Charoti toll booths | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे सहा महिन्यांत १०५ बळी; खानिवडे, चारोटी टोलनाक्यांवर टोलनाके बंद आंदोलन

महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली. ...

१५ दिवसांत आर्यनमॅन हार्दिकने पटकावले तीन विजेतेपद - Marathi News | Aryanman Hardik won three titles in 15 days | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :१५ दिवसांत आर्यनमॅन हार्दिकने पटकावले तीन विजेतेपद

स्पेन येथील फुल आयर्नमॅन स्पर्धेत १८० किलोमीटर सायकलिंग, ३.८ किलोमीटर स्विमिंग आणि ४२ किलोमीटर धावणे हे त्याने १४ तास ७ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. ...

बलात्कार पीडित मुलीवर न तपासताच केले औषधोपचार; तलासरी आरोग्य केंद्रातील प्रकार - Marathi News | Rape victim girl given medication without checking; incedence in Talasari Health Centre | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बलात्कार पीडित मुलीवर न तपासताच केले औषधोपचार; तलासरी आरोग्य केंद्रातील प्रकार

डॉक्टरांच्या मनमानी कारभाराचा फटका पीडित मुलीला बसला आहे. ...

दोन आरोपींचा दोन किलोमीटर दुचाकीने केला पाठलाग; मोबाईल खेचून पळणाऱ्यांना महामार्ग पोलिसांनी पकडले - Marathi News | two accused were chased on a two wheeler for two kilometers highway police caught those who were running away with mobile phones | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दोन आरोपींचा दोन किलोमीटर दुचाकीने केला पाठलाग; मोबाईल खेचून पळणाऱ्यांना महामार्ग पोलिसांनी पकडले

दोन्ही पोलीस हवालदारांनी दोन्ही आरोपींच्या दुचाकीचा २ किलोमीटर पाटलाग करुन शिताफीने त्यांच्यावर झडप घालून पकडले. ...

पावणे आठ लाखांच्या मेफॅड्रॉन नावाच्या अंमली पदार्थासह सराईत आरोपी अटक - Marathi News | Accused arrested in Sarai with narcotic drug named Mephadrone worth 8 lakhs in Pawne | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पावणे आठ लाखांच्या मेफॅड्रॉन नावाच्या अंमली पदार्थासह सराईत आरोपी अटक

तीन लाखांचा इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश ...

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू - Marathi News | Indian fisherman dies in Pakistan jail | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

अनेक वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय मच्छिमारांपैकी काही मच्छिमारांची पाकिस्तान सरकारने टप्प्याटप्प्याने सुटका करण्यास सुरुवात केली आहे. ...

Virar: जीवदानी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू - Marathi News | Virar: Death of a devotee who came for darshan at Jivdani Fort | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जीवदानी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू

Virar: श्री जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे‌. ...