लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

वसई-विरार महापालिका घरपट्टी घोटाळा प्रकरण; प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील अखेर निलंबित!  - Marathi News | Vasai-Virar Municipal Housing Scam Case; Assistant Commissioner in charge Ganesh Patil finally suspended | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिका घरपट्टी घोटाळा प्रकरण; प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील अखेर निलंबित! 

या अपहारास गणेश पाटीलही तेवढेच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पालिका आयुक्तांनी सोमवारी त्यांना निलंबित केले आहे. ...

नालासोपाऱ्यात उघड्या डीपी बॉक्समधील विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू - Marathi News | One person died due to electric shock in open DP box in Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपाऱ्यात उघड्या डीपी बॉक्समधील विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

प्रगती नगरच्या सम्राट बिल्डिंग नंबर ३ येथे राहणारे आशिष द्वारकानाथ शर्मा हे रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने चालत होते. ...

मुंबई-बडोदा महामार्गाचे काम बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा; शेतात पाणी साचले - Marathi News | Farmers warn to stop work on Mumbai-Baroda highway; Water accumulated in the field | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई-बडोदा महामार्गाचे काम बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा; शेतात पाणी साचले

‘लोकमत’मधील वृत्तानंतर कंपनीकडून पाहणी ...

आयर्नमॅन पेट्रोल बॉंम्ब प्रकरणी कुख्यात गॅंगस्टारच्या मुलाला अटक - Marathi News | Notorious gangster's son arrested in Ironman petrol bomb case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आयर्नमॅन पेट्रोल बॉंम्ब प्रकरणी कुख्यात गॅंगस्टारच्या मुलाला अटक

या गुन्ह्यातील एकमेव मुख्य आरोपी सनी ठाकूर अद्याप फरार आहे.  ...

रद्द झालेली बांधकाम परवानगी व नोंदणी न करण्याचे कळवून देखील सदनिका विकून नोंदणी करणाऱ्या विकासक,  सहजिल्हा निबंधक आदींवर गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been filed against Ravi developers, district registrars, etc., who sold and registered flats even after informing them of the canceled building permit and non-registration. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रद्द झालेली बांधकाम परवानगी व नोंदणी न करण्याचे कळवून देखील सदनिका विकून नोंदणी करणाऱ्या विकासक,  सहजिल्हा निबंधक आदींवर गुन्हा दाखल 

पोलीस पुढील तपास करत आहेत . रवी बिल्डर हा वादग्रस्त असून त्याच्या वर अनेक गुन्हे व तक्रारी दाखल आहेत .  ...

भिवंडीत झाड कोसळले, वाहनांचे नुकसान - Marathi News | Tree fell in Bhiwandi, damage to vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत झाड कोसळले, वाहनांचे नुकसान

दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी या भागात रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवलेल्या कार व दुचाकीवर झाड कोसळल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

बकरी ईदला घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा; विहिरीत बुडाल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Mourning in the area due to Bakri Eid tragedy; Unfortunate death of two youths due to drowning in a well in nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बकरी ईदला घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा; विहिरीत बुडाल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज स्मशानभूमीजवळ असलेल्या अप्पा नगरमध्ये गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली. ...

मीरा भाईंदरमध्ये पूरस्थिती; महापालिका प्रशासनावर लोकांचा संताप  - Marathi News | Flood situation in Mira Bhayander People's anger on municipal administration | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदरमध्ये पूरस्थिती; महापालिका प्रशासनावर लोकांचा संताप 

मीरा भाईंदर मध्ये पहिल्याच पावसात शनिवारी ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. बुधवारी देखील शहरातली परिस्थिती बिकट झाली होती. ...

"मीरा भाईंदरच्या विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी; भूमीपूजन, लोकार्पणासाठी उपस्थित राहणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री" - Marathi News | 3000 crore fund for the development of Meera Bhayander Chief Minister, Deputy Chief Minister will be present for Bhumi Pujan | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"मीरा भाईंदरच्या विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी; भूमीपूजन, लोकार्पणासाठी उपस्थित राहणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री"

मंगळवारी महापालिका पत्रकार कक्षात आ. सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ...