‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाने तरुणाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:52 AM2019-09-17T05:52:29+5:302019-09-17T05:52:35+5:30

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जॅकपॉट लागला असल्याचे सांगून गेल्या दीड महिन्यात एका १५ वर्षीय मुलाला लाखो रुपयांना फसवल्याचा प्रकार घडला.

Young girl cheating in the name of 'Who will become a millionaire'? | ‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाने तरुणाची फसवणूक

‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाने तरुणाची फसवणूक

Next

नालासोपारा : ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जॅकपॉट लागला असल्याचे सांगून गेल्या दीड महिन्यात एका १५ वर्षीय मुलाला लाखो रुपयांना फसवल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हनुमाननगर परिसरात राहणाऱ्या मनीष झाच्या मोबाइलवर १ आॅगस्ट रोजी एक फोन आला. आपण ‘कौन बनेगा करोडपती’ येथून बोलत असून तुम्हाला २५ लाख रुपयांचा जॅकपॉट लागल्याचे सांगितले. जीएसटी म्हणून सर्वात प्रथम २० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर कारणाने २ लाख ८० हजार रुपये वेगवेगळ्या दिवशी खात्यावर जमा केले आहे. संबंधित व्यक्ती सतत पैसे मागत असल्याने मनिषच्या मनात शंका आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सोमवारी पोलिसांत त्याने गुन्हा दाखल केला.

Web Title: Young girl cheating in the name of 'Who will become a millionaire'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.