२२ वर्षिय अपंग अविनाश बनला सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 08:12 PM2017-10-09T20:12:18+5:302017-10-09T20:13:11+5:30

शेलुबाजार : मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुरजना मोरे येथील कोणतेही राजकीय वलय नसलेले, गावात केवळ त्यांच्या समाजाचे (कलाल समाज) एकच घर असतांना केवळ त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे जनतेनी २२ वर्षिय अपंग अविनाश अशोक धांमदे यांना निवडून दिले. 

22-year-old Apan became Avinash Sarpanch | २२ वर्षिय अपंग अविनाश बनला सरपंच

२२ वर्षिय अपंग अविनाश बनला सरपंच

Next
ठळक मुद्देशेंदुरजना मोरे केवळ एक मताने विजय

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार : मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुरजना मोरे येथील कोणतेही राजकीय वलय नसलेले, गावात केवळ त्यांच्या समाजाचे (कलाल समाज) एकच घर असतांना केवळ त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे जनतेनी २२ वर्षिय अपंग अविनाश अशोक धांमदे यांना निवडून दिले. 
शेंदुरजना मोरे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अविनाश अशोक धांमदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संतोष मोरे यांच्यापेक्षा केवळ एक मताने विजय मिळविला. अविनाश यांना ५२२ मते पडलीत. अविनाश दोन्ही पायांनी अपंग असून त्यांचे शिक्षण इयत्ता आठवी पर्यंत झाले आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Web Title: 22-year-old Apan became Avinash Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.