जिल्ह्यात नव्याने आढळले ३०१ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:38 AM2021-04-03T04:38:05+5:302021-04-03T04:38:05+5:30
शुक्रवारच्या अहवालानुसार वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील १०, पुसद नाका येथील ३, आययूडीपी कॉलनी येथील ...
शुक्रवारच्या अहवालानुसार वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील १०, पुसद नाका येथील ३, आययूडीपी कॉलनी येथील ११, गणेशपेठ येथील १, पोलीस वसाहत येथील १, चांडक ले-आऊट येथील ३, हरिओमनगर येथील १, सिव्हिल लाइन्स येथील ८, निमजगा येथील १, हिंगोली नाका येथील ४, विनायकनगर येथील १, स्वामी समर्थनगर येथील १, माधवनगर येथील ४, नवीन आययूडीपी येथील २, शिवाजीनगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, शेलू रोड परिसरातील १, दत्तनगर येथील १, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील १, जिल्हा मलेरिया ऑफिस परिसरातील १, अकोला नाका येथील १, ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील १, नंदीपेठ येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, काळे फाइल येथील १, शिंपी वेताळ येथील ५, ग्रीन पार्क कॉलनी येथील १, रामनगर येथील १, विठ्ठलवाडी परिसरातील १, गोंदेश्वर येथील १, वाल्मीकीनगर येथील १, देव पेठ येथील १, गुप्ता लेआऊट येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, काटा येथील १, तांदळी शेवई येथील १६, सावंगा येथील २, पंचाळा येथील १, तामसी येथील १, उकळी पेन येथील १, धानोरा येथील १, सावरगाव जिरे येथील १, सुरकुंडी येथील १, अनसिंग येथील ३, कोंडाळा झामरे येथील १, तामसाळा येथील १, गिव्हा येथील १, वाळकी येथील १, मालेगाव शहरातील अकोला फाटा येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ४, ताकतोडा येथील १, वरदरी येथील १, किन्हीराजा येथील ४, कवरदरी समृद्धी कॅम्प येथील १, राजुरा येथील १, वारंगी येथील १, मेडशी येथील १, मुसळवाडी येथील १, दुबळवेल येथील १, कळंबेश्वर येथील १, पिंपळा येथील १, तिवळी येथील १, रिसोड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १, मोमीनपुरा येथील १, सिव्हिल लाइन्स येथील ३, शिवाजीनगर येथील ३, सराफा लाइन येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ३, ग्रामीण रुग्णालय परिसरातील ३, अनंत कॉलनी येथील २, गजानननगर येथील ८, दत्तनगर येथील १, व्यंकटेशनगर येथील १, अयोध्यानगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, केनवड येथील २, आंचळ येथील ९, मोप येथील २, लोणी येथील २, केशवनगर येथील २, रिठद येथील १, दापुरी येथील ३, भोकरखेडा येथील १, गणेशपूर येथील १, व्याड येथील २, येवती येथील १, नेतान्सा येथील १, मोठेगाव येथील ३, निजामपूर येथील १, बाळखेड येथील १, चिखली येथील ३, शेलगाव येथील १, लेहणी येथील ५, पेनबोरी येथील १, कवठा येथील ६, तांदूळवाडी येथील १, नंधाना येथील १, मसला येथील १, घोटा येथील १, कंकरवाडी येथील १, मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजार येथील ३, बस स्थानक परिसरातील १, संभाजीनगर येथील १, अशोकनगर येथील १, श्रीरामनगर येथील २, हाफिजपुरा येथील १, बाबरे लेआऊट येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, नांदखेडा येथील ३, तऱ्हाळा येथील २, शिवणी येथील २, पेडगाव येथील ८, खडी येथील १, मोहरी येथील १, वरुड येथील ४, कासोळा येथील २, पिंपळगाव येथील १, दाभाडी येथील १, शहापूर येथील २, फाळेगाव येथील २, वनोजा येथील ६, गणेशपूर येथील १, कंझारा येथील १, गोगरी येथील १, शेलूबाजार येथील १, कवठळ येथील १, नवीन सोनखास येथील १, गिर्डा येथील १, मानोली येथील १, भूर येथील १, पिंपळखुटा येथील १, कारंजा शहरातील गवळीपुरा येथील १, कुंभारपुरा येथील १, तुळजा भवानीनगर येथील १, सोमठाणा येथील १, उंबर्डा येथील १, बाबापूर येथील १, बेंबळा येथील १, मानोरा तालुक्यातील गव्हा येथील १, भोयणी येथील १, सिंगडोह येथील १, सोमठाणा येथील १, हातोली येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ७ बाधितांची नोंद झाली असून ३०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
.....................
कोरोना बाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १६६९९
ॲक्टिव्ह – २६५८
डिस्चार्ज – १३८५२
मृत्यू – १८८