‘एटीएम’मधून ३४ हजार लंपास!

By admin | Published: July 13, 2017 01:46 AM2017-07-13T01:46:12+5:302017-07-13T01:46:12+5:30

मंगरूळपीर : एटीएमचा कोड विचारुन अज्ञात इसमाने बँकेतील पैशातून ३३ हजार ८९७ रुपये लंपास केल्याची घटना ८ जुलै रोजी घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी १२ जुलै रोजी गुन्हा दाखल केला.

34 thousand Lampas from ATM! | ‘एटीएम’मधून ३४ हजार लंपास!

‘एटीएम’मधून ३४ हजार लंपास!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : एटीएमचा कोड विचारुन अज्ञात इसमाने बँकेतील पैशातून ३३ हजार ८९७ रुपये लंपास केल्याची घटना ८ जुलै रोजी घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी १२ जुलै रोजी गुन्हा दाखल केला.
मो.अक्रम मो.कादीर (२५) रा.हाफीजपुरा, मंगरुळपीर यांच्या तक्रारीनुसार, ८ जुलै रोजी ९१९९९२४९६७ या क्रमांकाच्या मोबाईलधारकाने फिर्यादीचे भावास फोन करुन तुमचे बँकेचे एटीएम कार्डची चौकशी करायची, असे सांगून फिर्यादी व त्याचे भावाचे अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मंगरुळपीर येथून ओटीपी पासवर्ड घेतला व एटीएममधून ३३८९७ रुपये लंपास केले.

Web Title: 34 thousand Lampas from ATM!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.