ग्रामपंचायतींमधील ५० संगणक संच निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:38+5:302021-07-22T04:25:38+5:30

----- धनज परिसरात १२ हजारांना लसीकरण धनज बु. : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत होत असलेल्या कोरोना लसीकरणास नागरिकांचा चांगला ...

50 computer sets in Gram Panchayats failed | ग्रामपंचायतींमधील ५० संगणक संच निकामी

ग्रामपंचायतींमधील ५० संगणक संच निकामी

Next

-----

धनज परिसरात १२ हजारांना लसीकरण

धनज बु. : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत होत असलेल्या कोरोना लसीकरणास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या केंद्रांतर्गत २१ जुलैपर्यंत १२०० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

----

शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांतच अडकले

वाशिम : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. आधीच कोरोनामुळे महाविद्यालय वर्षभरापासून बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयातच अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे.

-------

बांधावर पोहोचल्या १.७५ कोटींच्या निविष्ठा

वाशिम : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १५ जूनपासून माझी उपजीविका समृद्धी मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात ग्रामसंघाकडून १ कोटी ७५ लाख रुपयांच्या कृषी निविष्ठा शेतक-यांच्या बांधावर पोहोचविण्यात आल्या आहेत.

Web Title: 50 computer sets in Gram Panchayats failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.