रिसोड तालुक्याचा ८९ टक्के निकाल
By admin | Published: June 17, 2014 10:28 PM2014-06-17T22:28:32+5:302014-06-17T23:48:08+5:30
रिसोड तालुक्याचा निकाल ९0 टक्के लागला आहे तर चार शाळा टॉपमोस्ट ठरल्या आहत्ेत.
रिसोड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेच्या निकाल लागला असून रिसोड तालुक्याचा निकाल ९0 टक्के लागला आहे तर चार शाळा टॉपमोस्ट ठरल्या आहत्ेत.
तालुक्यामध्ये ५५ शाळामध्ये एकूण ३ हजार ८६७ विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३४७९ विद्यार्थी यशस्वी झाले आहे. चार शाळा शंभर नंबरी ठरल्या आहे. त्यामध्ये राजस्थान माध्यमिक विद्यालय रिसोड,गुलाबबाबा विद्यालय देउळगाव बंडा, पार्वतीबाई नागरे माध्यमिक आङ्म्रमशाळा कंकरवाडी, व आर उदरु शाळा वाघी या शाळेचा समावेश आहे.
निकालामध्ये भारतमाध्यमिक शाळा रिसोड ८४.९२, भारत माध्यमिक कन्या शाळा रिोड ८२.१८, ङ्म्री शिवाजी विद्यालय रिसोड ८९.३0, महात्मा ज्योतीबाफुले विद्यालय रिसोड ५७.१४, डॉ.पंजाबराव देशमुख विद्यालय रिसोड ५६.१२, ङ्म्री शिवाजी विद्यालय मोप ९१.९३, ङ्म्री शिवाजी हायस्कुल भरजहाँगीर विद्यालय मांडवा ८७.६७, ङ्म्री शिवाजी विद्यालय रिठद ९१.७६, ङ्म्री शिवाजी विद्यालय येवता ९४.५६, पंडीत नेहरू विद्यालय चिखली कवठा ९७.५४, भारत माध्यमिक शाळा चिचांबाभर ९५.५0, ङ्म्री शिवाजी हायस्कुल गोभणी ९३.३८, ज्ञानेश्वर विद्यालय करडा ६७.८५, ङ्म्री सखाराम महाराज विद्यालय लोणी ९२.१४, रेणूकामाता विद्यालय गोवर्धन ९३.२४, ङ्म्री शिवाजी हायस्कुल केनवड ९१.0४, ङ्म्री शिवाजी हायस्कुल कोयाळी ९४.७८, प्रियदश्रीनी विद्यालय आसेगाव पेन ९३.७८, महात्मा गांधी विद्यालय लेणी ९0.१२, सरस्वतीबाई मानधने विद्यालय एकलासपूर ९४.८७, स्व.रामाव झनक विद्यालय नेतन्सा ९४.५४, स्व.रामरावजी झनक विद्यालय महागाव ८१.८१, ङ्म्री शिवाजी हायस्कुल हराळ ९१.४६, स्वामी विवेकानंद महाविद्यालय व्याड ८९.५५, सिद्धेश्वर विद्यालय सवड७८.00, बाबासाहेब धाबेकर विद्यालय केशवनगर ९0.९0, बाबासाहेब धाबेकर विद्यालय येवती ९७.0१, संभाजीराव देशमुख विद्यालय लिंगा८0.३0, भारत माध्यमिक शाळा चिंचाबापेन ९२.४२, पार्वतीबाई नागरे विद्यालय शेलूखसे ८१.९१, बाबासाहेब धोबकर विद्यालय नंधाना ९६.८७, राजर्षी शाहू विद्यालय निजामपूर ७४.२, डॉ.अल्लामा इक्कबाल उदरु शाळा रिसोड ८७.१७, मौलाना अ.कलाम आझादऊर्द शाळा चिचांबाभर ९४.७३, नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु.८६.४८, राजस्थान माध्यमिक विद्यालय वार्डी रिसोड ८८.८८, ज्ञानदिप विद्यालय पेनबोरी ७0, संत तुकाराम महाराज विद्यालय कंकरवाडी ९७.२९, निवासी माध्यमिक शाळा बिबखेडा ९७.५0, काशिबाई बगडीया हायस्कुल रिसोड ९६, संत ज्ञानश्वर विद्यालय वाडी रायताळ ९५.७0, रामेश्वर विद्यालय मोठेगाव ८८.२३, माध्यमिक आङ्म्रमशाळा रिठा ८५.७१, जयकिसान उदरु शाळा वाकद ८0, ओमनम शिवाय माध्यमिक शाळा केनवड ९४.७३, व स्व.किसनराव सदार विद्यालय खडकी सदार ९१.४२, या शाळाचा समवेश आहे.