मंगरुळपीर तालुक्याचा ८६.१८ टक्के निकाल
By Admin | Published: June 17, 2014 10:30 PM2014-06-17T22:30:05+5:302014-06-17T23:47:58+5:30
इयत्ता १0 वी परिक्षेच्या निकाल मंगरुळपीर तालुक्याचा ८६.१८ टक्के निकाल लागला आहे.
मंगरूळपीर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागाव्दारे मार्च २0१४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १0 वी परिक्षेच्या निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये तालुक्याचा ८६.१८ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील मराठी उदरु इंग्रजी व सेमी माध्यमाच्या एकूण ४१ शाळामधून २५३२ विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी २१८२ नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्यातील नाथ विद्यालय मंगरुळपीर यशवंतराव चव्हाण इंग्लीश हायस्कुल मंगरुळपीर स्व.गंगारामजी काळे विद्यालय दाभा उदरु माध्यमिक विद्यालय शेलूबाजार,? अमान उदरु माध्य. विद्यालयाचा मंगरुळपीर या पाचे शाळाचा निकाल १00 टक्के लागला आहे तर नाथ विद्यालयाचा १२ व्यांदा १00 टक्के निकाल लागला असून सतत ८ व्यांदा १00 टक्के निकाल निकाल लागला आहे. या शाळेतील विेकेश राठोड ९४.४0 कु.रमश्ी गजानन राउत, ९३.८0 टक्के मोनिका महाकाळ व ङ्म्रद्धा राउत ९२.४0 टक्के कु.साक्षी कोहीया ९१ टक्के स्वाती खडसे ९१.६0 व प्रतिक्षा चौधरी ९0 टक्के गुन मिळाले आहे. सदर शाळेतून एकूण ६२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती त्यापैकी ४९ विद्यार्थी प्राविण्य ङ्म्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तर १३ विद्यार्थी हे प्रथम ङ्म्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तर यशवंतराव चव्हाण विद्यालय मंगरुळपीर येथील आशिष दिनकर पापडे, ९१ तर ङ्म्रीनाथ भानुदास घोटे ९0 टक्े गुण मिळाले आहे. जिल्हा परिषद हायस्कुल मंगरुळपीर येथील वैष्णवी महाकाळ ९0 टक्े गुण मिळाले आहे. तसेच यशवंतराव चव्हाण इंग्लीश हायस्कुल मंपीर येथील पुनम वर्मा ९६.४0 यश ठाकरे ९५.२0 अंकिता गोती ९५ गौरी पाटील९४.४0, जागृती मुंडा ९४, सह इतर चार विद्यार्थ्यांना ९0 टक्केच्यावर गुण प्राप्त झाले आहे तालुक्यातील सर्व शाळाचे निकाल पुढील प्रमाणे आहे. एन.बी.शेळके विद्यालय ८९.0६ कंकदरिया उदरु हायस्कुल ८९.८0 निकाल लागला आहे.