जिल्ह्यात नव्याने आढळले ९८ कोरोना पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:57 AM2021-02-20T05:57:36+5:302021-02-20T05:57:36+5:30
शुक्रवारी नव्याने आढळलेल्या ९८ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट २, ईश्वरी कॉलनी १, नवीन आययूडीपी १, सुंदरवाटिका येथील ...
शुक्रवारी नव्याने आढळलेल्या ९८ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट २, ईश्वरी कॉलनी १, नवीन आययूडीपी १, सुंदरवाटिका येथील ५, महालक्ष्मी नगर १, जुनी आययूडीपी १, काळे फाइल १, आदिवासी वसतिगृह परिसरातील १, काटा १, सावरगाव १, टो १, पार्डी येथील १, झाकलवाडी १, तामसी १, निंबळवाडी १, झोडगा १, एकांबा १, रिसोड शहरात १३, रिठद १, मोप १, मांडवा १, कोयाळी २, मालेगाव २, मंगरुळपीर शहरातील राजस्थान चौक येथील १, मंगलधाम १, भाऊ नगर १, व्ही.एन. कॉलेज परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, वनोजा १, चांभई १, शहापूर ८, नवीन सोनखास १, अनसिंग १, कारंजा शहरातील गुरू मंदिर परिसरातील ३, गोकूळ कॉलनी १, लोकमान्य नगर १, मोठे राम मंदिर परिसरात १, मशीदपुरा १, वसंतनगर १, सुंदरवाटिका १, बायपास ३, तुषार कॉलनी २, यशवंत कॉलनी १, बजरंगपेठ १, यशवंतनगर १, उंबर्डा बाजार १, किन्ही रोकडे १, हिवरा १, सोहळ १, पोहा १, भोयता २, धानोरा ताथोड येथे २, मानोरा तालुक्यातील शेंदूरजना २, अंजनी १ अशा एकूण ९८ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील ८ कोरोनाबाधितांचीही नोंद झाली आहे.
......................
बॉक्स :
३०२ जणांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ७ हजार ५५५ वर पोहोचला आहे. त्यापैकी ७ हजार ९६ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे ३०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.