विनामास्क फिरणाऱ्या २०० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:18 AM2021-02-21T05:18:19+5:302021-02-21T05:18:19+5:30

------ ग्रामस्थांची कोरोना चाचणी उंबर्डा बाजार : तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता आरोग्यवर्धिनी केंद्राकडून संशयितांची कोरोना चाचणी ...

Action taken against 200 people walking around without masks | विनामास्क फिरणाऱ्या २०० जणांवर कारवाई

विनामास्क फिरणाऱ्या २०० जणांवर कारवाई

googlenewsNext

------

ग्रामस्थांची कोरोना चाचणी

उंबर्डा बाजार : तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता आरोग्यवर्धिनी केंद्राकडून संशयितांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. याअंतर्गत दोन दिवसांत १५ लोकांची चाचणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली.

----------

संत्रा पिकाचे नुकसान

धनज बु. : परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीचा फटका फळपिकांना बसला असून, वादळी वाऱ्यामुळे संत्र्याची फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

-------

कामरगावात जमावबंदीचे उल्लंघन

कामरगाव : जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी १८ फेब्रुवारीपासून जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. कामरगाव येथील बाजारात मात्र ग्रामस्थ मोठी गर्दी करून जमावबंदीचे उल्लंघन करीत असल्याचे शनिवारी दिसले.

Web Title: Action taken against 200 people walking around without masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.