संस्थात्मक विलगीकरणावर प्रशासनाचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:53+5:302021-05-27T04:43:53+5:30

0000 डॉक्टरांची रिक्त पदे भरा! वाशिम : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात विविध ...

Administration's emphasis on institutional segregation | संस्थात्मक विलगीकरणावर प्रशासनाचा भर

संस्थात्मक विलगीकरणावर प्रशासनाचा भर

Next

0000

डॉक्टरांची रिक्त पदे भरा!

वाशिम : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात विविध वर्गांतील तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत डॉक्टरांकडे अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.

000

चेक पोस्टवर वाहनांची तपासणी

वाशिम : मेडशी, धनज बु. परिसरात चेक पोस्ट येथे वाहनांची तपासणी केली जात आहे. बुधवारी जवळपास ३२५ वर वाहनांची तपासणी केली. ई-पास नसलेल्या वाहन चालकांना परत पाठविण्यात आले.

00

३० तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालय केव्हा?

वाशिम : गावपातळीवरील महसूल विभागाचा कणा असलेल्या रिसोड तालुक्यातील ३० तलाठ्यांना अद्याप स्वतंत्र कार्यालय उपलब्ध झाले नाही. भाड्याच्या खोलीतून कामकाज करावे लागते. स्वतंत्र कार्यालय केव्हा उपलब्ध होईल, याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: Administration's emphasis on institutional segregation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.