भंगार वाहनांमधून वायू प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:57+5:302021-06-11T04:27:57+5:30
कार्यालयांमध्ये खबरदारीचा अभाव वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्याप निवळलेले नाही. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय कार्यालयात ...
कार्यालयांमध्ये खबरदारीचा अभाव
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्याप निवळलेले नाही. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय कार्यालयात पाहिजे त्याप्रमाणात खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
२०० मीटर अंतराच्या नियमाची पायमल्ली
वाशिम : शहरातील बसस्थानकापासून २०० मीटर अंतरापर्यंत खासगी वाहने उभी राहू नयेत, असा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र या नियमाची पायमल्ली केली जात आहे.
रस्त्याचे काम संथगतीने
वाशिम : तालुक्यातील बाभूळगाव येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. वाहनधारकांना त्रास हाेताेय.
बंधाऱ्याचे गेट नादुरुस्त; शेतकरी त्रस्त
रिठद : पैनगंगा नदीवर असलेल्या बंधाऱ्याचे काही गेट नादुरुस्त असल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे सिंचनाकरिता बंधाऱ्यात पाणी राहण्याची शक्यता कमी आहे.