जिल्ह्यात आणखी ३२७ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:39 AM2021-03-28T04:39:03+5:302021-03-28T04:39:03+5:30
आज वाशिम शहरातील अकोला नाका येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, आनंदवाडी येथील ४, ॲक्सिस बँक परिसरातील १, भगवती ...
आज वाशिम शहरातील अकोला नाका येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, आनंदवाडी येथील ४, ॲक्सिस बँक परिसरातील १, भगवती येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील ६, ध्रुव चौक येथील १, गणेश पेठ येथील १, काळे फाईल येथील २, लाखाळा येथील ६, लाल बहाद्दूर कॉलनी येथील १, महाराणा प्रताप चौक येथील १, मंत्री पार्क येथील २, गवळीपुरा येथील १, रविवार बाजार येथील १, नालंदा नगर येथील ३, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील २, जुनी नगरपरिषद परिसरातील १, पाटणी चौक येथील ३, पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथील १, राजनी चौक येथील १, शिवचौक येथील २, शिवप्रताप नगर येथील २, शुक्रवार पेठ येथील १, सिंधी कॉलनी येथील १, सुंदरवाटिका येथील ४, शेलू रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, अनसिंग येथील १, चिखली येथील १, दोडकी येथील २, अडोळी येथील १, जांभरुण येथील १, जांभरुण भिते येथील १, कळंबा महाली येथील १, कोंडाळा येथील १, लाखी येथील १, पांगरी येथील १, पार्डी टकमोर येथील १, पिंपळगाव येथील १, सावरगाव येथील २, उमराळा येथील १, वारला येथील ३, झाकलवाडी येथील १, रिसोड शहरातील अमरदास नगर येथील ३, आसन गल्ली येथील २, दत्त नगर येथील १, धनगर गल्ली येथील १, एकता नगर येथील २, गैबीपुरा येथील ४, गजानन नगर येथील १, गौसपुरा येथील १, गुजरी चौक येथील १, गुलबावडी येथील १, कुंभार गल्ली येथील २, लोणी रोड येथील १, महात्मा फुले नगर येथील १, महाराष्ट्र बँक परिसरातील १, माळी गल्ली येथील ४, नगरपरिषद परिसरातील १, शिवाजी नगर येथील ३, महानंदा नगर येथील १, तहसील रोड परिसरातील १, अंबिका नगर येथील १, बुलडाणा अर्बन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे १८, बेंदरवाडी येथील २, चिखली येथील २, घोटा येथील १, कळमगव्हाण येथील १, कवठा येथील १, केनवड येथील ३, केशवनगर येथील ३, कोयाळी येथील १, दापुरी येथील १, कुकसा येथील १, लोणी येथील २, मोप येथील ३, मोठेगाव येथील ४, निजामपूर येथील १, पेनबोरी येथील ३, रिठद येथील २, सरापखेड येथील १, सवड येथील २, वडजी येथील २, व्याड येथील २, वाडी येथील १, नेतान्सा येथील १, घोन्सर येथील १, जवळा येथील १, मंगरूळपीर शहरातील अशोक नगर येथील २, बायपास रोड परिसरातील १, बिलाला नगर येथील १, चारभूजा मंदिर परिसरातील २, दर्गा चौक येथील १, धनगरपुरा येथील २, दिवाणपुरा येथील १, हुडको नगर येथील १, कल्पना नगर येथील १, मंगलधाम येथील १, नगरपरिषद परिसरातील २, पोलीस स्टेशन परिसरातील १, शिंदे कॉलनी येथील १, सुभाष चौक येथील २, टेकडीपुरा येथील १, वार्ड क्र. १ येथील ४, शहरातील इतर ठिकाणचे ३७, आरक येथील ३, चेहल येथील १, धोत्रा येथील १, इचोरी येथील २, जांब येथील १, झडगाव येथील २, जोगलदरी येथील २, कासोळा येथील १, कोठारी येथील ५, सालंबी येथील १, मानोली येथील ३, सावरगाव येथील १, शहापूर येथील १, शेलगाव येथील १, नवीन सोनखास येथील १, सोनखास येथील ३, तऱ्हाळा येथील ११, वरुड येथील १, वनोजा येथील ६, येडशी येथील ५, मोहरी येथील १, चिखली येथील १, मालेगाव शहरातील सोनार गल्ली येथील १, अकोला फाटा येथील १, इतर ठिकाणचा १, गोकसावंगी येथील १, मुसळवाडी येथील १, उमरवाडी येथील १, शेलगाव बोन्दाडे येथील ६, वाघळूद येथील १, केळी येथील १, मानोरा शहरातील १, अभयखेडा येथील २, पोहरादेवी येथील २, गादेगाव येथील १, गव्हा येथील १, शेंदूरजना येथील १, कारंजा शहरातील माळीपुरा येथील १, गुरु मंदिर जवळील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, संतोषी माता कॉलनी येथील ३, यशवंत कॉलनी येथील १, प्रोफेसर कॉलनी येथील १, कामरगाव येथील १, टाकळी खुर्द येथील २, उंबर्डा येथील १, वाई येथील १, वरुड येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
..................
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १४८९६
अॅक्टिव्ह – २५१३
डिस्चार्ज – १२२००
मृत्यू – १८२