वाशिम जिल्ह्यात आणखी ३५२ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:42 AM2021-04-27T04:42:19+5:302021-04-27T04:42:19+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार आणखी चार जणांचा मृत्यू झाला तर ३५२ जणांना कोरोना संसर्ग झाला. ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार आणखी चार जणांचा मृत्यू झाला तर ३५२ जणांना कोरोना संसर्ग झाला.
वाशिम शहरातील ३६, अनसिंग ६, देगाव १, फाळेगाव १, केकतउमरा १, मोहजा येथील ३, मोन्टो कार्लो कॅम्प येथील ७, सावळी येथील ४, सावरगाव बर्डे येथील १, सावरगाव येथील १, शेलू बु. येथील १, सोनगव्हाण येथील १, सोनखास येथील १, उमरा कापसे येथील २, उमराळा येथील १, वारला येथील ४, मालेगाव शहरातील ११, डव्हा येथील २, कळंबेश्वर येथील १, वडप येथील ४, झोडगा येथील २, खैरखेडा येथील १, तरोडी येथील ३, डोंगरकिन्ही येथील २, मारसूळ येथील १, तिवळी येथील १, रिसोड शहरातील ३६, असोला येथील १, बेलखेडा येथील १, बिबखेडा येथील ४, बोरखेडी येथील १, धोडप येथील २, गणेशपूर येथील १, हराळ येथील ३, करडा येथील २, केनवड येथील २, किनखेडा येथील १, कोलगाव येथील १, कोयाळी येथील ४, लिंगा येथील ३, लोणी येथील २, महागाव येथील १, मोप येथील १, मोरगव्हाण येथील १, नेतन्सा येथील १, पाचंबा येथील १, पेडगाव येथील २, पिंप्री सरहद येथील १, रिठद येथील २, शेलगाव येथील १, वनोजा येथील ३, व्याड येथील २, वाकद येथील १, पळसखेड येथील २, खडकी सदार येथील १, मंगरूळपीर शहरातील १६, चेहल येथील ४, चोरद येथील १, दाभा येथील १, गिंभा येथील ३, जनुना येथील ३, कळंबा येथील १, लखमापूर येथील १०, माळशेलू येथील १, नांदखेडा येथील ४, नवीन सोनखास येथील १, पार्डी ताड येथील १, भूर समृद्धी कॅम्प येथील २, सावरगाव येथील ३, शेलूबाजार येथील १, सोनखास येथील २, सोयता येथील १, वनोजा येथील १, दुधखेडा येथील १, कारंजा शहरातील २३, भडशिवणी येथील २, भुलोडा येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, धनज खु. येथील १, डोंगरगाव येथील १, इंझा येथील ४, जांब येथील १, जयपूर येथील ४, काजळेश्वर येथील ७, कामरगाव येथील ३, खानापूर येथील १, पिंपळगाव येथील ३, पोहा येथील १, उंबर्डा येथील ४, बेंबळा येथील १, मानोरा शहरातील २, वसंतनगर येथील १, आमकिन्ही येथील ३, चाकूर येथील २, हिवरा येथील १, इंझोरी येथील १, खेर्डा वार्डा येथील १, माहुली येथील १, पोहरादेवी येथील १, साखरडोह येथील १, सोयजना येथील ८, उमरी येथील २, वापटा येथील १, विठोली येथील ७ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २२ बाधिताची नोंद झाली असून ६२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.