वाशिम जिल्ह्यात आणखी ५४२ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:46 AM2021-04-15T11:46:16+5:302021-04-15T11:46:23+5:30
corona positive in Washim district : ५४२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १४ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ५४२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १४ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २०,२२१ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार आणखी ५४२ जणांना कोरोना संसर्ग झाला. यामध्ये वाशिम शहरातील मंत्री पार्क - ३, कोविड रुग्णालय परिसरातील ९, नवजीवन क्रिटिकल केअर परिसरातील ५, पोलीस वसाहत ४, लाखाळा ९, टिळक चौक - १, सिव्हील लाईन्स - ९, ड्रीमलँड सिटी - २, प्रशासकीय इमारत परिसरातील १, विठ्ठलवाडी - १, अल्लाडा प्लॉट - ३, आययूडीपी कॉलनी ६, सामान्य रुग्णालय परिसर १, दंडे चौक - १, दत्तनगर - १, निमजगा - १, गव्हाणकर नगर - १, राधाकृष्ण नगर - १, श्रावस्ती नगर - १, आंदनवाडी - २, शिवप्रताप चौक - १, इंगोले ले-आऊट - १, स्त्री रुग्णालय परिसरातील २, नंदीपेठ - २, पुसद नाका परिसरातील ३, सुंदरवाटिका - २, सिंधी कॉलनी - १, बाहेती हॉस्पिटल परिसर ५, लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातील ६, जैन भवन परिसरातील १, वाशिम क्रिटिकल केअर परिसरातील १, जवाहर कॉलनी - १, शुक्रवार पेठ १, ठाकरे हॉस्पिटल परिसरातील २, सौदागरपुरा परिसर १, शहरातील इतर ठिकाणचे ९, तोंडगाव - ८, टो - १, चिखली - ४, सापळी - १, जांभरुण परांडे - १, काटा - ७, ब्राह्मणवाडा - १, कळंबा महाली - १, शिरपुटी - १, देपूळ - २, सोनखास - १, सुरकुंडी - १, सावंगा जहांगीर - १, किनखेडा - २१, कार्ली - १, सुराळा - १, झाकलवाडी - १, सावळी - ४, चिखली सुर्वे - १२, पार्डी टकमोर - १, मानोरा तालुक्यातील शेंदूरजना - २, वाईगौळ - १, रिसोड शहरातील ४६, वाकद १, रिठद - ४, पळसखेड - १, गोवर्धना - २१०, मिर्झापूर - १, केनवड - ८, व्याड - १, मोठेगाव - १, जोगेश्वरी - १, कोयाळी बु. - ११, लोणी - २, जवळा - ६, भोकरखेडा - १, लिंगा - १, गणेशपूर - १, किनखेडा - ३, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प - १, अशोक नगर - १, आदर्श नगर - ३, कोळी - १, धनज - १, मनभा - २, पोहा - १, काजळेश्वर - १, मालेगाव शहरातील जैन मंदिर परिसरातील १, वाॅर्ड क्र. ८ - १, शहरातील इतर ठिकाणचे १०, रेगाव - १, मेडशी - ४, डही - १, मुंगळा - २, ब्राह्मणवाडा - २, किन्हीराजा - १, गिव्हा कुटे - १, वरदरी - १, पिंपळा - २, झोडगा - १, पांगरी नवघरे - १, डव्हा - १, शिरपूर - ४, मंगरुळपीर शहरातील अशोक नगर - १, बसस्थानक परिसरातील १, अकोला चौक - १, वाल्मीकी नगर - १, शिंदे कॉलनी - २, मंगलधाम - १, बायपास परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, नवीन सोनखास - १, कवठळ - १, चांभई - १, बोरवा - २, कंझरा - १, शेलूबाजार - १, नागी - १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून १६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.