जिल्ह्यात आणखी ६२० कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:33+5:302021-04-18T04:40:33+5:30

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता ही वाढली आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ६२० जणांना कोरोना ...

Another 620 corona positive in the district! | जिल्ह्यात आणखी ६२० कोरोना पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात आणखी ६२० कोरोना पॉझिटिव्ह !

Next

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता ही वाढली आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ६२० जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील ९, जिल्हा कोविड रुग्णालय परिसरातील १८, देवळे हॉस्पिटल परिसरातील ८, देवपेठ येथील ४, ड्रीमलॅण्ड सिटी येथील २, गणेशपेठ येथील २, ग्रीन पार्क कॉलनी येथील १, गुलाटी ले-आऊट येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १३, जवाहर कॉलनी येथील १, जुनी नगरपरिषद परिसरातील १, लाखाळा येथील ८, लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातील ६, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ७, मंत्री पार्क येथील १, नगरपरिषद परिसरातील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील ३, आर. ए. कॉलेज जवळील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील ११, शुक्रवार पेठ येथील १, स्वागत लॉन परिसरातील १, तिरुपती सिटी येथील १, विनायक नगर येथील १, विश्रामभवन परिसरातील ३, वाशिम क्रिटिकल केअर परिसरातील २, सुंदरवाटिका येथील १, हरिओम नगर येथील १, सुभाष चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, अनसिंग येथील ३, भटउमरा येथील ३, काटा येथील १, किनखेडा येथील १३, कोंडाळा झामरे येथील २, मसला येथील १, मोहगव्हाण येथील २, सार्सी येथील २, सोंडा येथील ३, सोनगव्हाण येथील १, तोंडगाव येथील १, उमरा कापसे येथील २, वारला येथील १, मालेगाव शहरातील सिद्धेश्वर कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ७, बोर्डी येथील १, गिव्हा कुटे येथील १, जऊळका येथील ४, जोडगव्हाण येथील १, राम नगर येथील २७, वरदरी येथील १, शिरपूर येथील २, जामखेड येथील १, पांगरी कुटे येथील २, डोंगरकिन्ही येथील १, कुतरडोह येथील १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील ३, आसन गल्ली येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २९, एकता नगर येथील १, गजानन नगर येथील १, जिजाऊ नगर येथील ३, माणिक नगर येथील १५, मालेगाव नाका येथील १, मालेगाव रोड परिसरातील ४, राम नगर येथील २, शिवाजी नगर येथील २, समर्थ नगर येथील १, महानंदा कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, आसेगाव पेन येथील १, बिबखेडा येथील २, चाकोली येथील १, देऊळगाव बंडा येथील ४, धुमका येथील २, गोहगाव येथील ११, गोवर्धन येथील ११५, कळमगव्हाण येथील १, केनवड येथील ४, केशवनगर येथील १, मांगूळ येथील ४, मसला पेन येथील २, मोहजा येथील २, मोप येथील ३, मोरगव्हाण येथील १, नेतान्सा येथील २, पेडगाव येथील २, रिठद येथील ३, वनोजा येथील ३, वडजी येथील १, वाकद येथील ११, येवती येथील ४, लिंगा १, गोभणी १, पेनबोरी १, घोटा १, जांब आढाव ४, नंधाना १, मंगरूळपीर शहरातील अशोक नगर येथील १, हाफिजपुरा येथील १, हुडको कॉलनी येथील २, कल्याणी चौक येथील ३, महाकाली नगर येथील २, महेश नगर येथील २, मंगलधाम येथील १, माठ मोहल्ला येथील १, नगरपरिषद परिसरातील १, रेहमत नगर येथील १, शिंदे कॉलनी येथील १, वाल्मिकी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, बोरवा येथील १, दाभाडी येथील १, धानोरा येथील ३, कासोळा येथील १, खापरदरी येथील १, कुंभी येथील १, लाठी येथील १, मंगळसा येथील १, निंभी येथील १, शेलूबाजार येथील २, वसंतवाडी येथील १, कळंबा येथील २, दाभा येथील ३, चिंचखेडा येथील २, कवठळ ६, शहापूर येथील १, मसोला येथील १, मोहरी येथील १, भूर येथील १, कंझारा येथील १, लखमापूर येथील १, कारंजा शहरातील अक्षय नगर येथील १, बालाजी नगर २, दत्त कॉलनी येथील १, रंगारीपुरा येथील १, भारतीपुरा येथील २, माळीपुरा येथील १, राजदीप नगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील ३, शहरातील इतर ठिकाणचा १, दादगाव येथील १, जयपूर येथील ४, खानापूर येथील २, मालेगाव येथील ३, पिंप्री फॉरेस्ट येथील १, आखतवाडा पीएनसी कॅम्प येथील १०, शहादतपूर येथील १, यावर्डी येथील १, धनज येथील १, मानोरा शहरातील समर्थ नगर येथील १, संभाजी नगर येथील ३, पंचायत समिती परिसरातील १, नाईक नगर येथील ३, बेलोरा येथील १, गोंडेगाव येथील १, कार्ली येथील २, कोंडोली येथील ७, पोहरादेवी येथील ३, शेंदोना येथील ३५, शेंदूरजना आढाव येथील २, वटफळ येथील १, विठोली येथील १, सोयजना येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ११ बाधिताची नोंद झाली असून २१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह २१,७९४

ऍक्टिव्ह ३,७७२

डिस्चार्ज १७,७९२

मृत्यू २२९

Web Title: Another 620 corona positive in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.