पात्र लाभार्थींना कर्ज मंजूर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:42 AM2021-02-16T04:42:23+5:302021-02-16T04:42:23+5:30

........... व्यवसाय नियोजन स्पर्धेचे आयोजन वाशिम : स्टार्ट-अप संस्कृतीचा विकास करणे व नावीन्यपूर्ण संकल्पनांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी १७ ...

Appeal to grant loan to eligible beneficiaries | पात्र लाभार्थींना कर्ज मंजूर करण्याचे आवाहन

पात्र लाभार्थींना कर्ज मंजूर करण्याचे आवाहन

Next

...........

व्यवसाय नियोजन स्पर्धेचे आयोजन

वाशिम : स्टार्ट-अप संस्कृतीचा विकास करणे व नावीन्यपूर्ण संकल्पनांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी १७ व १८ मार्च रोजी व्यवसाय नियोजन स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

..........

‘फिल्टर’ दुरुस्त करण्याची मागणी

वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी निरुपयोगी असलेले ‘वॉटर फिल्टर’ दुरुस्त करावे, अशी मागणी गणेश जाधव यांनी सोमवारी केली.

..........

जादूटोणा प्रतिबंध कार्यशाळेस प्रतिसाद

वाशिम : शहरातील रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने जादूटोणा प्रतिबंध कायदा २०१३ या विषयावर शनिवारी कार्यशाळा घेण्यात आली.

..............

शौचालय वापराबाबत जनजागृती

वाशिम : जिल्ह्यात २६ जानेवारीपासून स्वच्छता रथाच्या माध्यमातून शौचालयांचा वापर करण्यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. शौचालयांचा वापर करा, अन्यथा गुड मॉर्निंग पथक गावात येईल, असा इशारा या दरम्यान दिला जात आहे.

Web Title: Appeal to grant loan to eligible beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.