चाैसाळा रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:45+5:302021-06-24T04:27:45+5:30

लसीकरण करून घेण्याचे आवाहन मालेगाव : ग्रामीण भागात अनेकजण लसीकरणासाठी पुढे यायला टाळाटाळ करीत आहेत. कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्याकरिता ...

Bad condition of Chaisala road | चाैसाळा रस्त्याची दुरवस्था

चाैसाळा रस्त्याची दुरवस्था

Next

लसीकरण करून घेण्याचे आवाहन

मालेगाव : ग्रामीण भागात अनेकजण लसीकरणासाठी पुढे यायला टाळाटाळ करीत आहेत. कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्याकरिता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात

मेडशी : परिसरातील बहुतांश गावांमध्ये शेकडो हेक्टर गायरान वनजमीन होती. मात्र, वाढत्या अतिक्रमणामुळे वनजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

प्लास्टिक बंदी नियमाचे उल्लंघन

वाशिम : शहरातील काही भागात प्लास्टिक पिशवी बंदी नियमाचे उल्लंघन केले जात आहे. काही दुकानांमधून व भाजीपाला विक्रेत्यांकडून ग्राहकांना सर्रास प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात.

दुचाकींवर सर्रास तिबल सीट वाहतूक

कारंजा : वेळोवेळी दंडात्मक कारवाई करूनही शहरात अनेक ठिकाणांहून दुचाकी वाहनांवर तिबल सीट वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Bad condition of Chaisala road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.