भीमशक्ती पश्चिम विदर्भ कार्यकारिणी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:21+5:302021-07-04T04:27:21+5:30
भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष व माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशावरून भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष दिलीप ...
भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष व माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशावरून भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष दिलीप भोजराज यांनी भीमशक्ती पश्चिम विदर्भ प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. अनिल तायडे अकोला, प्रा.सु. ना.खंडारे वाशिम, दीपक कासारे बुलडाणा, उत्तमराव संदाशिव अकोला यांची भीमशक्ती पश्चिम विदर्भ प्रदेशच्या उपाध्यक्षपदी, तर सरचिटणीसपदी प्रो. डॉ. मनीष अहिर अकोला, गौतम तुपसुंदरे दिग्रस, दीपक मोरे बुलडाणा, गणेश राजगुरे अमरावती, प्रभाकर शेंडे अमरावती यांची, चिटणीसपदी विजय साबरदंडे वाशिम, काशीराम मनवर अकोला, देवानंद जगताप पुसद, मनोज धुळेकर अमरावती, विजयकुमार शेगावकर बुलडाणा, प्रा. राजेश कवाडे (कार्यालयीन प्रभार) कारंजा , तसेच सहचिटणीसपदी डॉ. भीमपाल भगत मानोरा, सुभाष दाभाडे पुसद, राजविलास वानखडे अकोला, प्रदीप वानखडे कारंजा, प्रसिद्धीप्रमुख नाना देवळे मंगरूळपीर, संघटकपदी अनिल घावट अकोला, मनीष खर्चे अकोला, प्रा. धनंजय खिराडे अकोला, मनोजराजा गोसावी सुकळी, संघटन सचिवपदी धनंजय गवई अकोला, वसंत भगत मानोरा, कैलास गायकवाड मंगरूळपीर, नारायणराव गिरी कारंजा, निमंत्रित सदस्य म्हणून ॲड. डॉ. पी.एस. खडसे अमरावती, कैलासभाई सुखदाने बुलडाणा, मधुसूदन भटकर अकोला, पंकज मेश्राम अमरावती आणि पदसिद्ध सदस्य म्हणून सिद्धार्थ भगत जिल्हाध्यक्ष वाशिम, श्रीकृष्ण मोरे जिल्हाध्यक्ष बुलडाणा, ॲड. अरुण रौराळे महानगर अध्यक्ष अमरावती, राजेश हिवराळे जिल्हाध्यक्ष अमरावती, अविनाश भगत जिल्हाध्यक्ष यवतमाळ, भूषण गायकवाड जिल्हाध्यक्ष अकोला यांची नियुक्ती करण्यात आली.