नगरपरिषदेच्यावतिने लाभार्थ्यांना सायकल,व्हिलचेअरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:02 IST2019-02-11T18:02:38+5:302019-02-11T18:02:53+5:30
वाशिम : नगरपरिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे गरजु लाभार्थ्यांना सायकल, व्हिलचेअर, कुबडया, हातकाडयांचे वाटप ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.

नगरपरिषदेच्यावतिने लाभार्थ्यांना सायकल,व्हिलचेअरचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नगरपरिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे गरजु लाभार्थ्यांना सायकल, व्हिलचेअर, कुबडया, हातकाडयांचे वाटप ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. अग्निमशन विभागातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक हेडा होते.
यावेळी कार्यक्रमास उपाध्यक्ष बाप्पू ठाकुर, करुणाताई कल्ले, हेमलता इंगळे, हिना कौशिक, शितल ईरतकर, रुपेश वाघमारे, राजुभाऊ घोडीवाले, गौतम भालेराव, आम्रपाली ताजणे यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.
लाभार्थ्यांना आवश्यक वस्तुचा पुरवठा झाल्याबद्दल त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसनू आले. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नगरपरिषदेच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या समाजपयो्रगी कार्यक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी महिला बालकल्याण विभागाच्या नितु कोकणकर, जयश्री जटाळे यांनी परिश्रम घेतले.
सायकल लाभार्थी
सय्यद नाजीम सय्यद सायलो, अकबर बाबुलाल हसियावाली, महादेव नामदेव लोखंडे, खान मयुर फिरोज अलीमाबी, भागवत आनंदा राऊत, संजय वामन मानेकर, उत्तम उध्दवराव शिंदे, प्रकाश रामभाऊ घमे, मेघना रमेशराव लक्रस, मिर्झा मुर्तुजाबेग रहिम बेग, अशोक परसराम राजस, शेख जावेद शेख सगाजी.
व्हिलचेअर लाभार्थी
तस्रीम मोहम्मद अक्रम, नर्गिस बेगम कुमरोद्दीन, नागेश चंद्रकांत साखरकर, रेखा गणपत अंभोरे, ज्योती हरिभाऊ ब्रिंगल, शेख अजिम समद शेख, माधव कोंडाजी राऊत, दिलीप किसनराव कळमकर
कुबडया लाभार्थी
अशोक परसराम राजस, शेख जावेद शेख सगाजी,
एल्बो क्रचेस/हाताच्या काडया
मोहन उध्दव कोडेकर, शेख मो. मज्जीद मो. ईस्माईल, शेख जाकीर शेख अहमद, नर्मदा अशोक इंगोेले, रुकमोद्दीन नजमोद्दीन