मंगरुळपीर येथील रक्तदान शिबिरात ३१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:42+5:302021-07-07T04:51:42+5:30
मंगरुळपीर येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन प्रतिष्ठीतांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे, आट्यापाट्या खेळातील शिवछत्रपती पुरस्कार ...
मंगरुळपीर येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन प्रतिष्ठीतांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे, आट्यापाट्या खेळातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू तथा संत गजानन महाराज क्रीडा मंडळाचे सदस्य सागर गुल्हाने यांच्यासह संत गजानन महाराज क्रीडा मंडळ व निसर्ग स्पर्श फाऊंडेशनचे सदस्य तसेच प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वितेसाठी सुमित इंगळे, गोलू वार्डेकर, आदित्य इंगोले आदींनी परिश्रम घेतले. रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीचे डॉ. उदगिरे, डॉ. सचिन दंदे, सुनिता अखोरे, शालिनी सावळे, लक्ष्मण काळे, तुळशीराम कड आदींनी सहकार्य केले.
-----------
१९ वर्षीय राष्ट्रीय खेळाडूने प्रथमच केले रक्तदान
मंगरुळपीर येथे ‘लोकमत रक्ताच नातं’ उपक्रमांतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात आट्यापाट्या खेळात राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणारा १९ वर्षीय खेळाडू कृष्णा शेखर नरडे याने उत्साहाने सहभागी होत प्रथमच रक्तदान केले. कृष्णा नरडे याने राष्ट्रीय स्तरावर दोन स्पर्धांत राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे.
-----------मोहिमेतील रक्तदाते
ए पॉझिटिव्ह - ८
१ अजय कैलाश राठोड
२) वृषभ किशोर चव्हाण
३) शुभम शामराव चव्हाण
४) चेतन किसन शिंदे
५) रोशन किशोर चव्हाण
६) कृष्णा मधुकर साळुंके,
७) नरेंद्र अनंता मनवर
८) वैभव संतोष गावंडे
-----------------
ओ पॉझिटीव्ह -९
१) ज्ञानेश्वर देवीदास राठोड
२) नरेंद्र शुभम शेजव
३) शुभम दिलीप सावळे,
४) अंकित गोपालराव भोजने
५) सतीश तुळशीराम खंडारे
६) शिवाजी सुखदेव भड
७) आकाश दीपक मोरे
८) कृष्णा शेखर नरडे
९) आदित्य पुरुषोत्तम इंगोले.
---------------
बी पॉझिटिव्ह
१) सुमित प्रकाश मुंधरे,
२) अनिल मनोहर बुरे
३) अंकुश साहेबराव राठोड
४) पवन नरेंद्र हिवाळे
५) अमोल गजानन मिसाळ
६) करण प्रकाश मुंधरे
७) आकाश नागोराव राठोड
८) सागर गणेशराव गुल्हाने
--------------------------
एबी पॉझिटिव्ह
१) प्रमोद रामराव चव्हाण
२) अतुल देवमन डापसे
३) अतुल शेषराव पवार
४) श्रेयस शरद वार्डेकर
------------
बी निगेटिव्ह
१) रोशन अनिल महाजनकर
--------------
शिबिराचे वेळापत्रक
८ जुलै -साबू हॉस्पिटल वाशिम,
९ जुलै - जिल्हा परिषद सभागृह वाशिम
९ जुलै -ग्रामीण रुग्णालय, मंगरुळपीर
९ जुलै- शिवाजी शाळा, रिसोड
१० -जुलै पाटणी चौक, वाशिम
११ -जुलै - पंचायत समिती, कारंजा