कोरोना काळात प्रवासी वाहतुकीला ब्रेक; चारचाकीची संख्या वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:27+5:302021-07-24T04:24:27+5:30
------------- ऑटोचालक-कारमालक परेशान १) कोट : गतवर्षी कोरोना काळात चार, पाच महिने ऑटोरिक्षा बंद होत्या. त्यानंतर रिक्षावाहतूक सुरळीत झाली. ...
-------------
ऑटोचालक-कारमालक परेशान
१) कोट : गतवर्षी कोरोना काळात चार, पाच महिने ऑटोरिक्षा बंद होत्या. त्यानंतर रिक्षावाहतूक सुरळीत झाली. मात्र अनेकांकडे दुचाकी चारचाकी वाहने झाली आहेत. त्यामुळे रिक्षाला पॅसेंजर कमी मिळत आहेत.
- अक्षय पारडे, ऑटोरिक्षाचालक
२) कोट : - सहा वर्षांपूूर्वी जीप घेतली आहे. लग्नसराईच्या दिवसात तसेच अन्य वेळेस गाडीला भाडे मिळत होते. कोरोना संसर्गामुळे भाडे मिळत नाही. आता घरोघरी वाहने झाली आहेत. त्यामुळे वाहन घरासमोर उभी करण्याची वेळ आली आहे.
अक्षय तेलंग, कारमालक
---------------------
म्हणून घेतली चारचाकी...
१) कोट : कोरोना काळात सतत बससेवा बंद होती. शिवाय, खासगी वाहनेही वेळेवर मिळत नव्हती. त्याचे भाडेही न परवडणारे होते. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी स्वत:ची चारचाकी गाडी घेतली आहे.
शैलेंद्र बागरेचा, चारचाकीमालक
----------
२) कोट : कोरोना काळात बसची प्रवासी वाहतूक आणि खासगी प्रवासी वाहतूक बंद राहत होती. शिवाय, खासगी वाहनांचे भाडेही न परवडणारे होते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी स्वत:ची चारचाकी गाडी घेतली आहे.
- सुरेश वलोकार, चारचाकीमालक
२०१९
दुचाकी- १२१६७
चारचाकी - २३१४
-----------
२०२०
दुचाकी- १२७४३
चारचाकी - २७८५
-----------
२०२१
दुचाकी- १४३२
चारचाकी - ४२१
-----------
---------------
२०१९
टॅक्सी-२४१
ऑटो- २१
-------
२०२०
टॅक्सी-२०७
ऑटो- १६
------------------
२०२१
टॅक्सी- ३५
ऑटो- ००
--