इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे बैलगाडी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:53+5:302021-07-22T04:25:53+5:30
काँग्रेसच्या बैलगाडी व सायकल आंदोलनाची सुरुवात दुपारी एक वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून करण्यात आली. ...
काँग्रेसच्या बैलगाडी व सायकल आंदोलनाची सुरुवात दुपारी एक वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून करण्यात आली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे विदर्भाचे प्रभारी तथा राष्ट्रीय महासचिव विजयसिंग, वाशिम जिल्हा प्रभारी नीरज लोणारे व अजित सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भरपावसात बैलगाडी मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बबनराव चोपडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष बाबूराव शिंदे, युवक तालुकाध्यक्ष संदीप घुगे, राजू दहात्रे, काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष भारत गुडदे, तालुकाध्यक्ष जगदीश बळी, महेश अनसिंगकर, सुरेश शिंदे, सुभाष वाझुळकर, विनायक कुटे, गुलाब भाई, गजानन शिंदे, शिवाजी बकाल, लक्ष्मण जाधव, काळे मामा, ओम बळी, प्रदीप तायडे, प्रमोद नवघरे, डॉ. नीलेश मानधने, शशिकांत टनमने, सैयद तसलीम, अख्तर पठाण, अमोल लहाने, सुभाष वाझुळकर-पाटील, बाबा भाई, नवेद शेख, धीरज मंत्री, प्रकाश अंभोरे, प्रकाश बोरजे, अभी देवकते, सागर जगताप, विक्की आहिर, प्रकाश पाटील, बबलू जैन, सैय्यद तोसिफ, आसिफ सैय्यद, ख्जावा भाई, भारत तायडे व असंख्य कार्यकर्त्यांसह निवेदन देण्यात आले.
210721\img-20210721-wa0075.jpg
आंदोलन