Corona Cases : वाशिम जिल्हयात दाेघांचा मृत्यू;  २४२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:43 AM2021-03-31T11:43:19+5:302021-03-31T11:43:39+5:30

Two dies in Washim district २४२ काेराेना बाधित आढळून आल्याने आता बाधितांची संख्या १५८६७ वर पाेहचली आहे.

Corona Cases: Two dies in Washim district; 242 Positive | Corona Cases : वाशिम जिल्हयात दाेघांचा मृत्यू;  २४२ पॉझिटिव्ह

Corona Cases : वाशिम जिल्हयात दाेघांचा मृत्यू;  २४२ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : काेराेनामुळे जिल्हयात उपचारादरम्यान दाेघांचा मृत्यू झाला. ३० मार्च राेजी प्राप्त झालेल्या आराेग्य विभागाच्या अहवालात आणखी २४२ काेराेना बाधित आढळून आल्याने आता बाधितांची संख्या १५८६७ वर पाेहचली आहे. मृतांची एकूण संख्या १८४ असून आज ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील ५, राजनी चौक १, गुरुवार बाजार  १, अकोला नाका २, बागवानपुरा २, नवीन आययुडीपी कॉलनी  ३, अल्लाडा प्लॉट  ५, लोणसुने ले-आऊट  १, चंद्रसेन मंदिर परिसरातील १, पुसद नाका  १, वाटाणे लॉन  १, सिव्हील लाईन्स  ६, स्वामी सार्मथ नगर १, योजना कॉलनी  २, मंत्री पार्क  ३, शिवाजी चौक  १, हकीमपुरा  १, गंगू प्लॉट १, दत्त नगर  १, नालंदा नगर  १, पोलीस स्टेशन परिसरातील १, सुभाष चौक  १, पोलीस वसाहत २, शिवचौक  १, लाखाळा  ८, बाहेती ले-आऊट १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, जुनी आययुडीपी कॉलनी  १, एकता मार्ग  १, पाटणी चौक  १, चंडिका वेस  १, माधव नगर  २, शहरातील इतर ठिकाणचे १०, काटा १, पिंपळगाव १, काजळंबा १, सावरगाव  २, सुपखेला १, उकळीपेन  ५, नागठाणा  १, झाकलवाडी  १, सावंगा  १, पार्डी टकमोर  २, तोंडगाव १, मालेगाव तालुक्यातील जऊळका २, हनवतखेडा  १, एकांबा  १, झोडगा खु. १, राजुरा १, शेलगाव बोंदाडे १, मुंगळा  १, शिरपूर १, सुदी  ३, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील १, अशोक नगर १, बहादूरपुरा  १, दर्गा रोड  १, पोलीस स्टेशन परिसरातील १, वार्ड क्र. १ मधील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, शेंदूरजना मोरे  ४, सोनखास  ४, जोगलदरी  १, शहापूर  १, रहित येथील २, पारवा  ३, कासोळा  ४, माळशेलू  १, वनोजा  १, सार्सी  १, हिरंगी  १, गोगरी १, पिंपळखुटा  १, दाभाडी  ४, धानोरा १, तऱ्हाळा  २, कोठारी १, ढोरखेडा १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, वाणी गल्ली १, आसन गल्ली १, शिवाजी नगर  २, शिक्षक कॉलनी  १, अयोध्या नगर  ३, राम नगर १, गजानन नगर  २, जवळा ३, सवड  १, रिठद  २,  लेहणी  ३, गोभणी  १, कवठा  ३, चिखली  २, पेनबोरी  १, वाकद १, मोप  १, डोणगाव  ३, नेतान्सा १, केनवड  १, केशवनगर  ५, मसला पेन  १, मांगवाडी १, शेगाव खो.  १, करडा  २, आगरवाडी  १, हराळ  १, मानोरा शहरातील मुंगसाजी नगर १, सेवादास नगर  १, शहरातील इतर ठिकाणचे ११, वातोड १, गव्हा  ३, एकलारा  १, अभयखेडा  १, शिवणी  २, भुली  १, पोहरादेवी ३, साखरडोह १, वाईगौळ १, कारंजा शहरातील शिक्षक कॉलनी ४, मानोरा रोड परिसरातील १, प्रभात टॉकीज परिसरातील १, डफनीपुरा  १, जागृती नगर १, काजळेश्वर  १, धामणी १, पिंपळखेडा १, विरगव्हाण  ३, सोमठाणा  १, लोहारा  १, धामणी खडी  १, बांबर्डा १, पिंप्री मोडक  १, बेंबळा  १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, उपचारा दरम्यान आणखी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona Cases: Two dies in Washim district; 242 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.