कोरोनाने एकाचा मृत्यू; नव्याने आढळले २६२ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:41+5:302021-04-04T04:42:41+5:30
आरोग्य विभागाकडून आज प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील ५, प्रशासकीय इमारत परिसरातील ८, लाखाळा येथील ७, पोलीस ...
आरोग्य विभागाकडून आज प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील ५, प्रशासकीय इमारत परिसरातील ८, लाखाळा येथील ७, पोलीस वसाहत येथील ४, अल्लाडा प्लॉट येथील २, योजना पार्क येथील २, सिव्हिल लाइन्स येथील ६, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील २, नवोदय विद्यालय परिसरातील २, दत्तनगर येथील १, शुक्रवार पेठ येथील २, गजानननगर येथील २, गोटे कॉलेज परिसरातील १, गोंदेश्वर येथील १, नगर परिषद परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, शिवाजीनगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, गोपाळ टॉकीज परिसरातील १, बागवानपुरा येथील १, सुंदरवाटिका येथील १, नंदीपेठ येथील १, रिसोड नाका परिसरातील ३, अकोलारोड परिसरातील १, शासकीय निवासस्थान परिसरातील १, विठ्ठलवाडी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, जयपूर येथील १, उकळीपेन येथील ३३, पंचाळा येथील १४, सुरकुंडी येथील १, तोंडगाव येथील २, अडोळी येथील ६, सावळी येथील १, अनसिंग येथील ३, उमरा कापसे येथील १, शेलू बु. येथील १, गव्हा येथील ५, बोराळा येथील १, कार्ली येथील १, दोडकी येथील १०, रिसोड शहरातील शिवानीनगर येथील १, सिव्हिल लाइन्स येथील १, रामनगर येथील १, धनगर गल्ली येथील १०, आसनगल्ली येथील १, वाणी गल्ली येथील १, देशमुख गल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, चिखली येथील ५, गोभणी येथील १, निजामपूर येथील १, नावली येथील ९, महागाव येथील १, मसला पेन येथील १, येवता येथील २, मोहजा येथील १, जोगेश्वरी येथील १, मोठेगाव येथील २, नंधाना येथील १, आंचळ येथील २, रिठद येथील १, मालेगाव शहरातील ३, जऊळका येथील १, शिरपूर येथील २, पिंपळा येथील १, शेलगाव येथील १, चांडस येथील ३, आमखेडा येथील १, मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी येथील १, न्यू जनता बँक परिसरातील १, मंगलधाम येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, कोठारी येथील ४, बोरवा येथील २, नवीन सोनखास येथील १, तऱ्हाळा येथील १, गिंभा येथील १, वनोजा येथील १, चोरद येथील १, कारंजा शहरातील संतोषी माता कॉलनी येथील १, डफनीपुरा येथील १, बसस्थानक रोड परिसरातील १, प्रगतीनगर येथील १, मोहननगर येथील १, रमाई कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोमठाणा येथील १, कामरगाव येथील १, तुळजापूर येथील १, धामणी खडी येथील १, वाई येथील १, किन्ही येथील १, दुधोरा येथील १, जनुना येथील १, मोहगव्हाण येथील २, मानोरा शहरातील एमएसईबी परिसरातील १, दिग्रस चौक येथील १, गव्हा येथील ६, सुकळी येथील १, वरोली येथील २, हिवरा येथील १, असोला खु. येथील २, कोंडोली येथील १, शेंदूरजना येथील १, उमरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील सहा बाधितांची नोंद झाली असून, २४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
.....................
कोरोनाबाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह : १६९६१
ॲक्टिव्ह : २६७५
डिस्चार्ज : १४०९६
मृत्यू : १८९