कोरोनाने एकाचा मृत्यू; २८७ नवे कोरोना बाधित निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:40 AM2021-03-21T04:40:59+5:302021-03-21T04:40:59+5:30

प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील दत्तमंदिर परिसरातील १, निमजगा येथील २, आययूडीपी येथील ५, लाखाळा येथील १, काळे फाईल येथील ...

Corona dies one; 287 New Corona Disrupted | कोरोनाने एकाचा मृत्यू; २८७ नवे कोरोना बाधित निष्पन्न

कोरोनाने एकाचा मृत्यू; २८७ नवे कोरोना बाधित निष्पन्न

googlenewsNext

प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील दत्तमंदिर परिसरातील १, निमजगा येथील २, आययूडीपी येथील ५, लाखाळा येथील १, काळे फाईल येथील २, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील २, पंचशील नगर येथील १, अकोला नाका येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील ८, लोनसुने ले-आऊट येथील १, अयोध्या नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील २, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय जवळील ४, स्त्री रुग्णालय जवळील २, पोलीस वसाहत येथील १, नालंदा नगर येथील १, अल्लाडा प्लॉट येथील २, शुक्रवार पेठ येथील ५, जिल्हा परिषद परिसरातील ३, महेश नगर येथील १, आरटीओ ऑफिस जवळील १, देवपेठ येथील २, नवीन पोलीस वसाहत येथील १, समाज कल्याण विभाग येथील १, पुसद नाका येथील १, भागडे हॉस्पिटल परिसरातील १, आनंदवाडी येथील १, टिळक चौक येथील १, महात्मा फुले चौक येथील १, शिवाजी नगर येथील १, गुरुवार बाजार येथील १, मानमोठे नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, वाई येथील ३, देवठाणा येथील १, फाळेगाव येथील १, गोंडेगाव येथील १, पिंपळगाव येथील २, अनसिंग येथील ८, उमरा येथील १, केकतउमरा येथील २, उकळी पेन येथील १, दगड उमरा येथील १, वारला येथील २, उमराळा येथील १, वारा जहांगीर येथील १, काटा येथील १, सुरकंडी येथील २, मानोरा शहरातील एस. टी. बसस्थानक परिसरातील ५, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, रहेमानिया कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, सोमठाणा येथील १, कारखेडा येथील २, पोळोदी येथील १, चाकूर येथील १, धामणी येथील १, वापटा येथील १, इंझोरी येथील १, गळमगाव येथील १, सावरगाव येथील १, भुली येथील २, भिलडोंगर येथील १, रुई येथील २, असोला येथील १, वसंतनगर येथील २, कारंजा शहरातील गुरुमंदिर परिसरातील २, गवळीपुरा येथील १, दामिनी नगर येथील १, वाल्मीकी नगर येथील १, दत्त कॉलनी येथील १, आदर्श नगर येथील २, माळीपुरा येथील १, गौतम नगर येथील १, मस्जिद परिसरातील १, दिल्ली वेस येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, शिंदे नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, कामरगाव येथील ९, उंबर्डा बाजार येथील १२, पोहा येथील ३, पिंप्री येथील १, जांब येथील १, भिलखेडा येथील ३, काकड शिवणी येथील १, धोत्रा जहांगीर येथील १, लाडेगाव येथील १, बेलखेड येथील १, टाकळी खुर्द येथील १, बांबर्डा येथील १, बोरगाव येथील १, कुपटी येथील १, मालेगाव शहरातील गाडगे नगर येथील १, देशपांडे प्लॉट येथील १, पांडे वेताळ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १५, शिरपूर येथील ३, वारंगी येथील १, मेडशी येथील ६, डोंगरकिन्ही येथील १, पांगरी धनकुटे येथील ६, भेरा येथील १, राजुरा येथील १, अमानी येथील १, सोनाळा येथील १, मंगरुळपीर शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, बाबरे ले-आऊट येथील १, मंगलधाम येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, अरक येथील २, निंबी येथील १, कासोळा येथील १, शेलूबाजार येथील १, दाभा येथील १, शहापूर येथील २, शेलगाव येथील १, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, समर्थ नगर येथील १, देशमुख गल्ली येथील १, एकता नगर येथील १, बस स्थानक परिसरातील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २८, कोयाळी येथील २, सवड येथील ३, पेनबोरी येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ७ बाधिताची नोंद झाली असून १९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, रिसोड तालुक्यातील केनवड येथील ८५ वर्षीय व्यक्तीचा १९ मार्च २०२१ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

.............

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह - १२,५८९

अ‍ॅक्टिव्ह - १,६१४

डिस्चार्ज - १०,८०२

मृत्यू - १७२

Web Title: Corona dies one; 287 New Corona Disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.