कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले २७८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:40 AM2021-03-25T04:40:21+5:302021-03-25T04:40:21+5:30

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील पोलीस वसाहत परिसरातील ६, शुक्रवार पेठ येथील २, सिव्हील लाईन्स येथील २, तिरुपती ...

Corona killed both; 278 newly diagnosed patients | कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले २७८ रुग्ण

कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले २७८ रुग्ण

Next

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील पोलीस वसाहत परिसरातील ६, शुक्रवार पेठ येथील २, सिव्हील लाईन्स येथील २, तिरुपती सिटी परिसरातील १, शासकीय पॉलिटेक्निक परिसरातील ७, समर्थ नगर येथील १, गंगू प्लॉट येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १, नगरपरिषद जवळील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, शेलू बु. येथील १, सुपखेला येथील १, पार्डी आसरा येथील १, हिवरा रोहिला येथील १, अनसिंग येथील ९, उमरा येथील १, ढिल्ली येथील १, वाई येथील १, घोटा येथील २, अडगाव येथील १, मालेगाव शहरातील मुंगसाजी नगर येथील १, जऊळका येथील १, रिधोरा येथील १, जामखेड येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, गोकसावंगी येथील १, शिरपूर येथील ५, भेरा येथील १, मुठ्ठा येथील १, करंजी येथील २, कारखेडा येथील १, कोलगाव येथील १, मानोरा शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील २, गोकुळ नगरी येथील १, पंचायत समिती परिसरातील १, मदिना नगर येथील १, मुंगसाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३१, वसंतनगर येथील १, शेंदूरजना येथील १, आमगव्हाण येथील २, गव्हा येथील १, कोंडोली येथील १, गिरोली येथील १, धानोरा येथील १, पाळोदी येथील १, हळदा येथील ३, दापुरा येथील १, कुपटा येथील १, पोहरादेवी येथील १, कारंजा शहरातील वनदेवी नगर येथील २, होतोटीपुरा येथील १, बायपास रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, धोत्रा देशमुख येथील २, पिंप्री मोडक येथील १, पोहा येथील १, खेर्डा येथील १, बिडगाव येथील १, कामरगाव येथील २, वाई येथील १, उंबर्डा बाजार येथील २, आखतवाडा येथील १, धनज येथील १, पिंप्री वरघट येथील १, रिसोड शहरातील शक्षक कॉलनी येथील ४, पंचायत समिती परिसरातील १, राम नगर येथील १, गैबीपुरा येथील २, अमरदास नगर येथील १, गुलबावडी येथील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, मोमीनपुरा येथील १, अनंत कॉलनी येथील १, कासारगल्ली येथील १, आसनगल्ली येथील १, पंचशील चौक येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, एकता नगर येथील १, शिवाजी नगर येथील ६, बीएम स्कूल परिसरातील ३, सदाशिव नगर येथील २, ज्ञानदीप स्कूल परिसरातील १, देशमुख गल्ली येथील १, नवीन सराफा लाईन येथील १, एचडीएफसी बँक परिसरातील १, माळी गल्ली येथील १, शिवाजी चौक येथील १, समर्थ नगर येथील १, कुंभारगल्ली येथील १, महानंदा कॉलनी येथील १, दत्त नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २४, निजामपूर येथील १, गणेशपूर येथील १, केनवड येथील ५, कुकसा येथील १, पिंप्री येथील २, लेहणी येथील १, नेतान्सा येथील ३, मांगूळ येथील ३, गोवर्धन येथील १, गौंढाळा येथील १, केशवनगर येथील १, आसेगाव येथील २, वाघी येथील १, चिंचाबापेन येथील १, चिखली येथील १, रिठद येथील ३, हराळ येथील १, मोठेगाव येथील १, सवड येथील २, पेनबोरी येथील १, मोप येथील ४, भर जहांगीर येथील ४, मोहजा येथील २, मोरगव्हाण येथील १, लोणी येथील १०, शेलू खडसे येथील १, लोणी बु. येथील १, मांडवा येथील १, वाडी रायताळ येथील १, मंगरूळपीर शहरातील सिव्हील लाईन्स येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे २, पारवा येथील १, शहापूर येथील १, चिखलागड येथील १, कोठारी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १२ बाधिताची नोंद झाली असून २१८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

.........................

कोरोना बाधितांची सद्य:स्थिती

एकूण पॉझिटिव्ह – १३,६८८

अॅक्टिव्ह – १९६८

डिस्चार्ज – ११५४३

मृत्यू – १७६

Web Title: Corona killed both; 278 newly diagnosed patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.