कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले ३७७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:23 AM2021-03-29T04:23:28+5:302021-03-29T04:23:28+5:30
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील चामुंडादेवी मंदिर परिसरातील ३, सिव्हील लाईन्स येथील ६, दंडे चौक येथील १, दत्तनगर ...
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील चामुंडादेवी मंदिर परिसरातील ३, सिव्हील लाईन्स येथील ६, दंडे चौक येथील १, दत्तनगर येथील १, देवपेठ येथील २, गुरुवार बाजार येथील ५, आययूडीपी कॉलनी येथील ७, जलसंधारण विभाग येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील ३, काळे फाईल येथील १, काटा रोड परिसरातील १, काटी वेस येथील १, लाखाळा येथील ३, नंदीपेठ येथील २, पाटणी चौक येथील ३, पोलीस स्टेशन परिसरातील १, संतोषी माता नगर येथील १, शिवाजी चौक येथील १, शुक्रवार पेठ येथील ५, सुंदरवाटिका येथील १, स्वामी समर्थ नगर येथील २, तिरुपती सिटी येथील १, नालंदा नगर येथील १, टिळक चौक येथील १, गवळीपुरा येथील १, नगरपरिषद परिसरातील २, मंत्री पार्क येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, ब्राह्मणवाडा येथील १, अडोळी येथील ६, जांभरुण जहागीर येथील १, जांभरुण नावजी येथील १, जयपूर येथील १, काजळंबा येथील १, केकतउमरा येथील १, खंडाळा येथील १, कृष्णा येथील १, पांडव उमरा येथील १, पार्डी टकमोर येथील २, पिंपळगाव येथील १४, सोनखास येथील १, सुराळा येथील ४, टो येथील १, तोंडगाव येथील १, वाळकी येथील २, चिखली येथील १, अनसिंग येथील ४, ब्रह्मा येथील १, एकांबा येथील १, सावरगाव बर्डे येथील १, मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील १, किन्हीराजा येथील १, खिर्डा येथील १, मेडशी येथील १, पांगरी येथील ५, दुबळवेल येथील १, ताकतोडा येथील २, खैरखेडा येथील २, केळी येथील १, शेलगाव बोन्दाडे येथील २, मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील २, अशोक नगर येथील २, बंजारा कॉलनी येथील १, बायपास रोड परिसरातील ३, दर्गा चौक येथील ३, धनगरपुरा येथील १, दिवाणपुरा येथील २, इरिगेशन कॉलनी येथील १, महात्मा फुले चौक येथील १, महावीर चौक येथील १, मंगलधाम येथील १, बस डेपो परिसरातील २, बिरबलनाथ मंदिर जवळील १, संभाजी नगर येथील १, बसस्थानक परिसरातील १, वार्ड क्र. १ येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे ९, आरक येथील १, बालदेव येथील ४, गणेशपूर येथील ४, जोगलदरी येथील ४, खापरदरी येथील १, कुंभी येथील ५, माळशेलू येथील १, मंगळसा येथील १, मानोली येथील १, मोहरी येथील १, नवीन सोनखास येथील ३, पेडगाव येथील १३, पिंपळखुटा येथील १, पोघात येथील १, शहापूर येथील ३, शेलूबाजार येथील १, चिचखेडा येथील १, रामगड येथील १, सोनखास येथील २, स्वासीन येथील २, चिंचोली येथील १, दाभाडी येथील १, तुळजापूर येथील १, उंबरा येथील १, वरुड येथील २, वनोजा येथील ३, तऱ्हाळा येथील १, गिंभा येथील १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील २, आसन गल्ली येथील २, बेंदरवाडी येथील १, भाजी बाजार येथील १, ब्राह्मणगल्ली येथील १, सिव्हील लाईन्स येथील १, धोबी गल्ली येथील १, एकता नगर येथील १, गजानन नगर येथील १, इंदिरा नगर येथील १, महानंदा नगर येथील २, सराफा लाईन येथील २, महात्मा फुले नगर येथील १, रामनगर येथील ३, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६०, आगरवाडी येथील १, भोकरखेडा येथील १, बिबखेडा येथील २, नेतन्सा येथील १, डोणगाव येथील १, घोन्सर येथील १, कंकरवाडी येथील १, लोणी येथील २, निजामपूर येथील २, पळसखेड येथील १, पवारवाडी येथील १, पेनबोरी येथील १, सवड येथील ४, व्याड येथील १, वाकद येथील १, येवता येथील १, रिठद येथील १, मोप येथील २, शेलगाव येथील १, आंचळ येथील ३, जांब आढाव येथील १, केनवड येथील २, कुकसा येथील १, देऊळगाव बंडा येथील १, करडा येथील १, कारंजा शहरातील आझाद नगर येथील १, पाटबंधारे विभाग येथील १, मोहन नगर येथील १, जुने सरकारी हॉस्पिटल परिसरातील १, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील २, मस्जिदपुरा येथील १, शिवाजी नगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, दोनद येथील १, लोहगाव येथील १, पोहा येथील १, कामरगाव येथील १, लाडेगाव येथील १, गिर्डा येथील १, म्हसला येथील १, मानोरा शहरातील ८, दापुरा येथील १, गादेगाव येथील ३, गव्हा येथील १, पोहरादेवी येथील ३, सोमठाणा येथील १, वाईगौळ येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
........................
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १५,२७३
ॲक्टिव्ह – २,६४१
डिस्चार्ज – १२,४४७
मृत्यू – १८४