कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले ५७५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:43 AM2021-03-27T04:43:07+5:302021-03-27T04:43:07+5:30

प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील अकोला नाका येथील ४, अल्लाडा प्लॉट येथील ३, अंबिका नगर येथील १, बिलाला नगर येथील ...

Corona killed both; 575 newly found patients | कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले ५७५ रुग्ण

कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले ५७५ रुग्ण

Next

प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील अकोला नाका येथील ४, अल्लाडा प्लॉट येथील ३, अंबिका नगर येथील १, बिलाला नगर येथील १, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील ३, सिव्हिल लाईन्स येथील ५, दत्त नगर येथील ३, देवपेठ येथील २, ध्रुव चौक येथील १, गंगू प्लॉट येथील १, गव्हाणकर नगर येथील १, गोंदेश्वर येथील १, शासकीय निवासस्थान परिसरातील २, गुप्ता ले-आऊट परिसरातील १, गुरुवार बाजार येथील ३, हिंगोली नाका येथील १, आययूडीपी कॉलनी येथील १२, जनता चौक येथील १, वाल्मीकी नगर येथील २, काटीवेस येथील १, लाखाळा येथील ८, महाराणा प्रताप चौक येथील १, महात्मा फुले चौक येथील १, मारुती शोरूम परिसरातील ६, नगर परिषद परिसरातील १, नालंदा नगर येथील ३, पंचायत समिती परिसरातील १, परळकर चौक येथील १, पाटणी चौक येथील १, पोलीस मुख्यालय परिसरातील १, पुसद नाका येथील ९, पोलीस स्टेशन परिसरातील ३, रविवार बाजार येथील १, पोलीस वसाहत येथील १, संत ज्ञानेश्वर नगर येथील १, सौदागरपुरा येथील १, शुक्रवार पेठ येथील ७, सुभाष चौक येथील १, सुंदरवाटिका येथील १, सुफी नगर येथील १, टिळक चौक येथील २, गवळीपुरा येथील १, तिरुपती सिटी येथील १, काटा रोड येथील १, रिसोड नाका येथील १, भीमनगर येथील १, शिवाजी नगर येथील १, एस.टी. डेपो येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ९, एकांबा येथील १, अंजनखेडा येथील १, अनसिंग येथील २०, ब्राह्मणवाडा येथील २, ब्रह्मा येथील १, चिखली येथील १, दगड उमरा येथील १, धारकाटा येथील १, गोंडेगाव येथील २, घोटा येथील १, हिवरा रोहिला येथील २, जवळा येथील १, जयपूर येथील १, कळंबा येथील १, काटा येथील १, कुंभी येथील १, मोहजा येथील १, नागठाणा येथील २, पिंपळगाव येथील ४, सावंगा येथील १, शेलू बु. येथील २, सुकळी पेन येथील १, तोंडगाव येथील ४, उमराळा येथील ५, वाळकी येथील ३, झाकलवाडी येथील १, वाई येथील १, सापळी येथील १, खडसिंग येथील १, पार्डी येथील १, रिसोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील १, अयोध्या नगर येथील १, आझाद नगर येथील १, भाजीमंडी परिसरातील १, बसस्थानक परिसरातील ३, एकता नगर येथील १, जैन गल्ली येथील १, जिजाऊ नगर येथील १, कासारगल्ली येथील १, लोणी फाटा येथील २, मोमिनपुरा येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील २, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, सराफा गल्ली येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, शिवशक्ती नगर येथील १, सोनार गल्ली येथील २, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, अनंत कॉलनी येथील १, शिवाजी नगर येथील १, पठाणपुरा येथील १, महानंदा कॉलनी येथील १, समर्थ नगर येथील १, आसन गल्ली येथील १, आनंद चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २१, आसेगाव येथील २, बाळखेड येथील ३, बेंदरवाडी येथील १, भर जहांगीर येथील २, भोकरखेडा येथील २, बिबखेडा येथील १, बोरखेडी येथील १, चाकोली येथील १, दापुरी येथील ३, डोणगाव येथील १, एकलासपूर येथील ५, गणेशपूर येथील २, गोभणी येथील ४, गोहगाव येथील १, गोवर्धन येथील १, हराळ येथील २, कान्हेरी येथील ३, कंकरवाडी येथील ३, करडा येथील २, करंजी येथील ११, कवठा येथील १, केनवड येथील ४, केशवनगर येथील १३, कोयाळी येथील २, कुऱ्हा येथील १, लोणी येथील ४, मांगूळ झनक येथील ४, महागाव येथील १, मांगवाडी येथील १, मसला पेन येथील २, मोहजा येथील १, मोप येथील २, मोरगव्हाण येथील १, मोठेगाव येथील २, नावली येथील १, निजामपूर येथील ३, पार्डी येथील २, पेनबोरी येथील १, सावळद येथील १, सवड येथील ४, शेलू खडसे येथील २, वाकद येथील १५, व्याड येथील १, वाडी रायताळ येथील १, वडजी येथील २, येवता येथील १, येवती येथील १, लेहणी येथील २, चिखली येथील १, मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजार परिसरातील १, बायपास रोड परिसरातील २, जनता बँक जवळील १, मंगलधाम येथील १, नगर परिषद परिसरातील २, राजस्थानी चौक येथील १, बालदेव येथील २, वाॅर्ड क्र. १ येथील २, बाबरे ले-आऊट परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, आगरवाडी येथील १, आरक येथील १, आसेगाव येथील ५, दस्तापूर येथील १, धानोरा येथील १, धोत्रा येथील १४, गोगरी येथील १, गोलवाडी येथील १, कासोळा येथील १, शेलूबाजार येथील २८, लावणा येथील १, मोहगव्हाण येथील १, मोतसावंगा येथील १, पार्डी ताड येथील २, पिंप्री अवघन येथील १, सायखेडा येथील ४, सार्सी येथील १, शाहपूर येथील २, शेंदूरजना मोरे येथील १, शिवणी येथील १, तांदळी येथील १, तऱ्हाळा येथील १, वनोजा येथील १, लाठी येथील १, मालेगाव शहरातील २१, अमाना येथील १, मेडशी येथील ३, राजुरा येथील १, किन्हीराजा येथील १, चांडस येथील ५, डोंगरकिन्ही येथील १, गिव्हा कुटे येथील १, जामठा येथील १, पांगरी कुटे येथील २, शिरपूर येथील १, तिवळी येथील १, वसारी येथील ३, वारंगी येथील १, इराळा येथील १, कारंजा शहरातील आशाताई गावंडे कॉलनी येथील १, गवळीपुरा येथील १, गायत्री नगर येथील २, लक्ष्मी नगर येथील १, एस.टी.डेपो परिसरातील १, संतोषी माता कॉलनी येथील २, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील २, शिवम मठाजवळील १, इंदिरा नगर येथील १, दाईपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, यावर्डी येथील २, धनज येथील ६, धोत्रा जहांगीर येथील १, काजळेश्वर येथील १, खेर्डा येथील १, पिंपळगाव येथील १, पोहा येथील ३, मानोरा शहरातील दिग्रस चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ११, असोला खुर्द येथील १, गव्हा येथील १, गिर्डा येथील २, हळदा येथील १, कारखेडा येथील २, करपा येथील २, खापरदरी येथील १, कोलार येथील १, कोंडोली येथील १, पोहरादेवी येथील ६, विठोली येथील ३, सोयजना येथील १, गादेगाव येथील ४, शेंदूरजना येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ६ बाधिताची नोंद झाली असून २०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, भुली (ता. मानोरा) येथील ७० वर्षीय व्यक्ती व वाशिम येथील ८० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

.......................

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – १४,५६९

ॲक्टिव्ह – २,३९३

डिस्चार्ज – ११,९९३

मृत्यू – १८२

Web Title: Corona killed both; 575 newly found patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.