कोरोनाने चौघांचा मृत्यू; नव्याने आढळले ३०६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:45+5:302021-03-26T04:41:45+5:30
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथील १, अल्लाडा प्लॉट येथील २, आययुडीपी कॉलनी येथील २, सामान्य ...
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथील १, अल्लाडा प्लॉट येथील २, आययुडीपी कॉलनी येथील २, सामान्य रुग्णालय परिसरातील ३, मंत्री पार्क येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील ३, नालासाहेबपुरा येथील १, काळे फाईल येथील १, शेळके हॉस्पिटल परिसरातील १, हिंगोली नाका येथील २, मन्नासिंग चौक येथील १, संतोषी मातानगर येथील १, सिव्हिल लाईन्स येथील १०, शुक्रवार पेठ येथील २, शिवाजी चौक येथील १, गोपाल टॉकिज जवळील १, पाटणी चौक येथील ४, पुसद नाका येथील १, एसबीआय परिसरातील १, पोलीस स्टेशन मागील परिसरातील १, बाहेती मार्केट परिसरातील १६, लाखाळा येथील ३, गुरुवार बाजार येथील १, गवळीपुरा येथील १, स्वामी समर्थनगर येथील १, पालेश्वर मंदिर परिसरातील १, गणेश पेठ येथील १, राजनी चौक येथील १, सौदागरपुरा येथील १, सुभाष चौक येथील १, आदर्श कॉलनी येथील १, अकोला नाका येथील १, चामुंडादेवी परिसरातील १, बाहेती कृषी बाजार परिसरातील १६, पुसद नाका येथील १, सुंदरवाटिका येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सुरकंडी येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, अनसिंग येथील ६, शेलू बु. येथील १, पिंपळगाव येथील १, इलखी येथील २, सापळी येथील १, जांभरुण येथील १, सावंगा येथील ४, भोयता येथील १, गिर्डा येथील १, जांभरुण जहांगीर येथील १, काटा येथील १, काजळंबा येथील १, नागठाणा येथील १, कारंजा शहरातील अशोकनगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील २, सिंधी कॅम्प येथील १, काजीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शेलूवाडा येथील १, पारवा कोहर येथील १, कामरगाव येथील १, पोहा येथील २, महागाव येथील १, पिंपळगाव येथील ३, भामदेवी येथील २, काजळेश्वर येथील १, मानोरा तालुक्यातील हळदा येथील १, पाळोदी येथील १, कुपटा येथील २, शेंदूरजना येथील १, सोयजना येथील २, पोहरादेवी येथील ६, वसंतनगर येथील १, उमरी येथील २, माहुली येथील २, विठोली येथील १, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील १, कल्याणी चौक येथील १, शिंदेनगर येथील १, महावीर चौक येथील १, पंचायत समिती परिसरातील १, शिवाजी चौक येथील १, सुभाष चौक येथील १, दिवाणपुरा येथील १, कल्पनानगर येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, अकोला रोड परिसरातील १, बहादूरपुरा येथील १, हाफिजपुरा येथील १. भाऊनगर येथील १, शिवाजीनगर येथील १, अशोकनगर येथील १, बायपास परिसरातील १, बढाईपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, पेडगाव येथील १, पोघात येथील १, कुंभी येथील १३, पार्डी ताड येथील ६, भूर येथील १, वनोजा येथील ४, माळशेलू येथील १, आजगाव येथील २, आसेगाव येथील ९, धानोरा येथील १, पारवा येथील ६, लकमापूर येथील १, आरक येथील १, सायखेडा येथील १, शेलूबाजार येथील ४, लाठी येथील २, चिखली येथील १, नागी येथील १, दापुरा येथील १, कळंबा येथील १, कासोळा येथील १, मानोली येथील १, रहित येथील ३, शहापूर येथील ३, दाभा येथील १, कोठारी येथील २, जांब येथील २, उमरी येथील १, सोनखास येथील १, कराळा येथील १, मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील २, शिरपूर येथील १, रिसोड शहरातील महानंदा कॉलनी येथील १, आसनगल्ली येथील १, ब्राह्मणगल्ली येथील २, जिजाऊनगर येथील २, आगरवाडी येथील २, शहरातील इतर ठिकाणचे १२, भापूर येथील १, वाकद येथील १, गोवर्धन येथील २, भर येथील १, मांगूळ झनक येथील २, लिंगा येथील १, मसला पेन येथील १, शेलगाव येथील ३, पेनबोरी येथील १, वाडी येथील १, आसेगाव येथील १, चिंचाबा येथील १, धोडप येथील १, मोठेगाव येथील १, सवड येथील १, चिखली येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १५ बाधिताची नोंद झाली असून, २४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
...........................
कोरोनाबाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह - १३९९४
ॲक्टिव्ह – २०२३
डिस्चार्ज – ११७९०
मृत्यू – १८०