कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले १६७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 11:26 AM2021-04-07T11:26:06+5:302021-04-07T11:26:12+5:30
corona cases in washim : कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला असून नव्याने १६७ कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन दिवसांपासून काहीअंशी घट झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला असून नव्याने १६७ कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आज प्राप्त अहवालानुसार, शहरातील आययुडीपी कॉलनी येथील ३, सिव्हील लाईन्स येथील २, पंचशील नगर येथील १, पोलीस वसाहत येथील १, दत्त नगर येथील १, चांडक ले-आऊट येथील १, काळे फाईल येथील २, जुनी नगरपरिषद परिसरातील १, केंद्रीय विद्यालय परिसरातील १, राधाकृष्ण नगर येथील १, पुसद नाका येथील १, चंडिका वेस येथील १, पोलीस मैदान परिसरातील १, म्हाडा कॉलनी येथील १, बाहेती ले-आऊट येथील १, संतोषी माता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, हिवरा रोहिला येथील २, कोंडाळा झामरे येथील १, शेलू बु. येथील ८, वाई येथील २, वारा जहांगीर येथील २, अनसिंग येथील ३, बाभूळगाव येथील १, जांभरुण येथील १, मंगरूळपीर शहरातील बाजार समिती परिसरातील १, अशोक नगर येथील १, कल्याणी चौक येथील २, महावीर कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पेडगाव येथील १, गोगरी येथील १, पिंप्री अवगण येथील १, पिंप्री खराबी येथील १, निंभी येथील १, सनगाव येथील १, आसेगाव येथील १, सावरगाव येथील २, शेलगाव येथील १, जोगलदरी येथील १, खापरदरी येथील १, शेंदूरजना मोरे येथील ३, वनोजा येथील ३, भूर येथील १, रिसोड शहरातील कुंभार गल्ली येथील २, जैन गल्ली येथील १, बेंदरवाडी येथील १, अनंत कॉलनी येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, चिखली येथील २, कवठा येथील ६, घोटा येथील १, व्याड येथील १, कळमगव्हाण येथील ३, नंधाना येथील १, जोगेश्वरी येथील ५, वडजी येथील २, असोला येथील १, चाकोली येथील १, गोवर्धन येथील १, निजामपूर येथील १, मोठेगाव येथील १, मालेगाव शहरातील अकोला फाटा येथील २, माळी वेताळ येथील १, गीता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शेलगाव येथील २९, नागरतास येथील ६, इराळा येथील १, खिर्डा येथील १, एकांबा येथील १, कारंजा शहरातील महात्मा फुले चौक येथील १, धनज बु. येथील १, बाबापूर येथील १, बेंबळा येथील १, गिर्डा येथील २, सुकळी येथील १, धोत्रा येथील २, विळेगाव येथील १, खानापूर येथील १, मानोरा शहरातील १, उमरी येथील १, सोमठाणा येथील १, वसंत नगर येथील १, अभयखेडा येथील १, गव्हा येथील १, हत्ती येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ३५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.