CoronaVirus Cases : वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले ५७५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:20 AM2021-03-27T11:20:14+5:302021-03-27T11:20:19+5:30

CoronaVirus Cases: ७० व ८० वर्षीय वृद्धांचा कोरोनाने मृत्यू झाला असून नव्याने तब्बल ५७५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

CoronaVirus Cases: Two more killed in Washim district; 575 newly found patients | CoronaVirus Cases : वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले ५७५ रुग्ण

CoronaVirus Cases : वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले ५७५ रुग्ण

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गेल्या काही दिवसांपासून अधिकच तीव्र झाले आहे. दरम्यान, आज ७० व ८० वर्षीय वृद्धांचा कोरोनाने मृत्यू झाला असून नव्याने तब्बल ५७५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
प्राप्त अहवालानुसार, वाशिम तालुक्यात शुक्रवारी १८३ कोरोना बाधित रुग्ण आढळले. यासह 
  रिसोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर - १, अयोध्या नगर - १, आझाद नगर - १, भाजीमंडी परिसरातील १, बसस्थानक परिसरातील ३, एकता नगर - १, जैन गल्ली - १, जिजाऊ नगर - १, कासारगल्ली - १, लोणी फाटा - २, मोमिनपुरा - १, पोलीस स्टेशन परिसरातील २, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, सराफा गल्ली - १, शिक्षक कॉलनी - १, शिवशक्ती नगर - १, सोनार गल्ली - २, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, अनंत कॉलनी - १, शिवाजी नगर - १, पठाणपुरा - १, महानंदा कॉलनी - १, समर्थ नगर - १, आसन गल्ली - १, आनंद चौक - १, शहरातील इतर ठिकाणचे २१, आसेगाव - २, बाळखेड - ३, बेंदरवाडी - १, भर जहांगीर - २, भोकरखेडा - २, बिबखेडा - १, बोरखेडी - १, चाकोली - १, दापुरी - ३, डोणगाव - १, एकलासपूर - ५, गणेशपूर - २, गोभणी - ४, गोहगाव - १, गोवर्धन - १, हराळ - २, कान्हेरी - ३, कंकरवाडी - ३, करडा - २, करंजी - ११, कवठा - १, केनवड - ४, केशवनगर - १३, कोयाळी - २, कुऱ्हा - १, लोणी - ४, मांगूळ झनक - ४, महागाव - १, मांगवाडी - १, मसला पेन - २, मोहजा - १, मोप - २, मोरगव्हाण - १, मोठेगाव - २, नावली - १, निजामपूर - ३, पार्डी - २, पेनबोरी - १, सावळद - १, सवड - ४, शेलू खडसे - २, वाकद - १५, व्याड - १, वाडी रायताळ - १, वडजी - २, येवता - १, येवती - १, लेहणी - २, चिखली - १, मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजार परिसरातील १, बायपास रोड परिसरातील २, जनता बँक जवळील १, मंगलधाम - १, नगर परिषद परिसरातील २, राजस्थानी चौक - १, बालदेव - २, वाॅर्ड क्र. १ - २, बाबरे ले-आऊट परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, आगरवाडी - १, आरक - १, आसेगाव - ५, दस्तापूर - १, धानोरा - १, धोत्रा - १४, गोगरी - १, गोलवाडी - १, कासोळा - १, शेलूबाजार - २८, लावणा - १, मोहगव्हाण - १, मोतसावंगा - १, पार्डी ताड - २, पिंप्री अवघन - १, सायखेडा - ४, सार्सी - १, शाहपूर - २, शेंदूरजना मोरे - १, शिवणी - १, तांदळी - १, तऱ्हाळा - १, वनोजा - १, लाठी - १, मालेगाव शहरातील २१, अमाना - १, मेडशी - ३, राजुरा - १, किन्हीराजा - १, चांडस - ५, डोंगरकिन्ही - १, गिव्हा कुटे - १, जामठा - १, पांगरी कुटे - २, शिरपूर - १, तिवळी - १, वसारी - ३, वारंगी - १, इराळा - १, कारंजा शहरातील आशाताई गावंडे कॉलनी - १, गवळीपुरा - १, गायत्री नगर - २, लक्ष्मी नगर - १, एस.टी.डेपो परिसरातील १, संतोषी माता कॉलनी - २, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील २,  शिवम मठाजवळील १, इंदिरा नगर - १, दाईपुरा - १, शहरातील इतर ठिकाणचे ३, यावर्डी - २, धनज - ६, धोत्रा जहांगीर - १, काजळेश्वर - १, खेर्डा - १, पिंपळगाव - १, पोहा - ३, मानोरा शहरातील दिग्रस चौक - १, शहरातील इतर ठिकाणचे ११, असोला खुर्द - १, गव्हा - १, गिर्डा - २, हळदा - १, कारखेडा - २, करपा - २, खापरदरी - १, कोलार - १, कोंडोली - १, पोहरादेवी - ६, विठोली - ३, सोयजना - १, गादेगाव - ४, शेंदूरजना - १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ६ बाधिताची नोंद झाली असून २०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, भुली (ता. मानोरा) - ७० वर्षीय व्यक्ती व वाशिम - ८० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Web Title: CoronaVirus Cases: Two more killed in Washim district; 575 newly found patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.