वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:24+5:302021-07-04T04:27:24+5:30

पुलावरील भगदाड बुजवावे ! दगड उमरा : वाशिम तालुक्यातील वाशिम ते अनसिंग मार्गावरील दगड उमरा ते दगड उमरा फाटा ...

Crop damage due to wildlife | वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान

Next

पुलावरील भगदाड बुजवावे !

दगड उमरा : वाशिम तालुक्यातील वाशिम ते अनसिंग मार्गावरील दगड उमरा ते दगड उमरा फाटा दरम्यानच्या रस्त्यावरील पुलास मोठे भगदाड पडले आहे. यामुळे अपघाताची भीती असताना या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोषाचे वातावरण आहे.

आर्थिक मदत देण्याची मागणी

वाशिम : कोरोना महामारीमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने लोककलावंतांना कोणतेही सरकारी किंवा खासगी काम मिळाले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी शासनाने लोककलावंतांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी लोककलावंतांनी मंगळवारी राज्य शासनाकडे केली.

गोवर्धन गावात शंभर टक्के लसीकरण

वाशिम : तालुक्यात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या गोवर्धन गावात कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने व्यापक उपाययोजना सुरू केल्या असून, समता फाउंडेशनने लसीकरणही सुरू केले. अवघ्या काही दिवसातच या गावातील शंभर टक्के लसीकरण झाले आहे.

Web Title: Crop damage due to wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.