पीककर्जासाठी बँकेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:33+5:302021-06-21T04:26:33+5:30

---------- केनवड परिसरात ७० टक्क्े पेरणी वाशिम: केनवड परिसरात खरीप हंगामातील पेरणी ७० टक्के पूर्ण झाली आहे. ८ जुलैपर्यंत ...

Crowds at the bank for crop loans | पीककर्जासाठी बँकेत गर्दी

पीककर्जासाठी बँकेत गर्दी

Next

----------

केनवड परिसरात ७० टक्क्े पेरणी

वाशिम: केनवड परिसरात खरीप हंगामातील पेरणी ७० टक्के पूर्ण झाली आहे. ८ जुलैपर्यंत जवळपास ९८ टक्के शेतकºयांची पेरणी आटोपली असून, यावर्षीही सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे.

-----------

पीक नुकसानभरपाई देण्याची मागणी

वाशिम : १० व १२ जुलै रोजीच्या पावसामुळे रिठद परिसरातील शेतकºयांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी १८ जुलै रोजी महसूल व कृषी विभागाकडे केली.

----

थकीत कर्जदारांना पीककर्ज मिळेना

इंझोरी: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र असूनही, आतापर्यंत या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकºयांना ८ जुलैपर्यंत नव्याने पीककर्ज मिळाले नाही. पीककर्ज देण्यात यावे, अशी मागणी वंचित शेतकºयांनी २० जुलै रोजी केली.

----

आसेगाव परिसरात पेरणीला वेग

आसेगाव : परिसरातील काही शेतकºयांनी केलेली अति पावसामुळे दडपली आहे. या शेतकºयांनी गुरुवारपासून दुबार पेरणी सुरू केल्याचे चित्र दिसून आले. यात शेतकºयांनी सोयाबीनच्या पेरणीवर अधिक भर दिल्याचे दिसून आले.

Web Title: Crowds at the bank for crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.