संचारबंदी आदेशांना २२ मार्चपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:01+5:302021-03-15T04:37:01+5:30
· दुकाने, आस्थापना दैनंदिन सकाळी ९ 下下下下ते载载载载 सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार · उपहारगृह, हॉटेलमध्ये केवळ पार्सल सुविधेस परवानगी ...
· दुकाने, आस्थापना दैनंदिन सकाळी ९ 下下下下ते载载载载 सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार
· उपहारगृह, हॉटेलमध्ये केवळ पार्सल सुविधेस परवानगी
· रात्री ८ 下下下下ते载载载载 सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी
वाशिम : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशांना 下下下下२२载载载载 मार्च 下下下下२०२१载载载载 रोजीच्या रात्री 下下下下१२载载载载 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष 下下下下श्ण्मुगराजन载载载载 下下下下एस.载载载载 यांनी 下下下下१२载载载载 मार्च रोजी जारी केले आहेत.
संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना रविवारसह सातही दिवस सकाळी ९ 下下下下ते载载载载 सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. रोज रात्री ८ 下下下下ते载载载载 सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहील. 下या载 काळात रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, रेल्वे स्थानक व बसस्थानक तसेच खासगी बसने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा, 下下下下हाय载载载载 下下下下वेवरील载载载载 पेट्रोल पंप, धाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरू राहतील. 下下下下या载载载 उद्योगाचे कर्मचारी, कामगार यांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी राहील.
घरपोच दूध वितरण, रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांच्या घरपोच वितरणास सकाळी ६ 下下下下ते载载载载 सकाळी ९ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ५ 下下下下ते载载载载 रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहील. जिल्ह्यात नगरपालिका, 下गरपंचायत载 व ग्रामीण भागातील 下下आठवडै载载 बाजार व गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. ग्राहकांनी दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी जवळपास असलेल्या बाजारपेठ, 下下下下अतिपरिचित载载载载 दुकानदार यांचा वापर करावा. शक्यतोवर दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. ठोक भाजी मंडई सकाळी ३ 下下下下ते载载载载 ६ वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु, सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील.
जिल्ह्यातील सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे 下ही载 केवळ एका वेळी 下下下下१०载载载载 下下下下व्यक्तींपर्यंत载载载载 मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्यक्रम व इतर 下下下下स्नेहसंमेलन载载载载 बंद राहणार आहेत.
लग्न समारंभासाठी वधू-वरासह केवळ 下下下下२५载载载载 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. त्याकरिता नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची, तसेच ग्रामीण भागाकरिता तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. लग्न समारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात 下下下下२५载载载载 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, 下下下下लॉनचे载载载载 चालक अथवा मालक, व्यवस्थापक यांना 下下下下२०载载载载 हजार किंवा प्रति व्यक्ती 下下下下५००载载载载 रुपये यापैकी 下जी载 जास्त असेल त्या 下下下下रक्कमेचा载载载载 दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा अशी बाब आढळून आल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन 下下下下१५载载载载 दिवसांसाठी सील केले जाईल. लग्न समारंभ अथवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही. आयोजकांनी लग्नस्थळी किती लोक उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक राहणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद राहतील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (विद्यापीठ, शाळा, महाविद्यालये) येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल घोषित करणे इत्यादी कामाकरिता परवानगी अनुज्ञेय राहील. शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची सिनेमागृह, मल्टिफ्लेक्स, व्यायामशाळा (जिम), स्पोर्ट कॉम्प्लेक्समधील इनडोअर, आऊटडोअर गेम्स, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, 下下下下प्रेक्षकगृहे载载载载 व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.
संचारबंदी कालावधीत होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा ह्या त्यांच्या वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. परीक्षार्थींना सदर कालावधीत परीक्षेचे ओळखपत्र (हॉल तिकीट) व पालकांनी त्यांचे ओळखपत्र जवळ ठेवणे बंधनकारक आहे.
मालवाहतूक 下ही载 नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये 下下下下चालका载载载载 व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी अनुज्ञेय राहतील. ऑटोरिक्षा वाहनात चालक व्यतिरिक्त दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतर जिल्हा 下下下下बस载载载载 वाहतूक करतांना 下下下下बस载载载载 मधील असलेल्या एकूण प्रवाशी क्षमतेच्या 下下下下५०载载载载 टक्के 下下下下प्रवासीसह载载载载 सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीला परवानगी राहील. याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक याबाबत नियोजन करतील.
नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील 下下下下जे载载载载 उद्योग सुरू ठेवण्यास यापूर्वी परवानगी देण्यात आली आहे, 下下下下ते载载载载 सर्व उद्योग सुरू ठेवण्यासाठी परवानगी राहील. कर्मचारी, कामगारांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे ये-जा करण्याची परवानगी राहील. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, 下下下下एन.载载载载 下下下下आय.载载载载 सी., अन्न व नागरी पुरवठा, आयएफसी, एनवायके, नगरपालिका, बँक सेवा वगळून) 下ही载 下下下下१५载载载载 टक्के किंवा 下下下下१५载载载载 व्यक्ती यापैकी 下जी载 संख्या जास्त असेल 下下下下ती载载载载 ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना ह्या 下下下下१५载载载载 टक्के किंवा कमीत कमी 下下下下१५载载载载 कर्मचारी यापैकी 下जी载 संख्या जास्त असेल 下下下下ती载载载载 ग्राह्य धरून सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी 下下下下षण्मुगराजन载载载载 下下下下एस.载载载载 यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर आदेश 下下下下२२载载载载 मार्च 下下下下२०२१载载载载 रोजी रात्री 下下下下१२载载载载 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
下या载 आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 下下下下१८६०载载载载 च्या कलम 下下下下१८८载载载载 अन्वये 下下下下शिक्षापात्र载载载载 असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक 下下下下दर्जापेक्षा载载载载 कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
******