आणखी एकाचा मृत्यू; १६० नवे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:23 AM2021-03-15T11:23:27+5:302021-03-15T11:23:46+5:30

Coronavirus News ७१ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. तसेच नव्याने पुन्हा १६० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.  

Death of another; 160 new corona positive | आणखी एकाचा मृत्यू; १६० नवे कोरोना पॉझिटिव्ह

आणखी एकाचा मृत्यू; १६० नवे कोरोना पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सोनखास (ता. मंगरूळपीर) येथील ७१ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. तसेच नव्याने पुन्हा १६० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.  आज प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सुंदरवाटिका येथील २, देवपेठ येथील २, सिव्हिल लाइन्स येथील ७, पाटणी चौक येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, शिवाजी चौक येथील १, चामुंडादेवी मंदिराजवळील १, नवीन आययूडीपी येथील १, दत्तनगर येथील १, पुसद नाका येथील १, विठ्ठलवाडी जवळील १, काळे फाइल येथील १, लाखाळा येथील २, टिळक चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, आडगाव येथील ३, सावरगाव येथील १, उमरा कापसे येथील ५, तोंडगाव येथील १, जांभरुण येथील २, लाखी येथील १, शेलू बु. येथील १, तामसी येथील १, कृष्णा येथील २, मालेगाव शहरातील शेलू फाटा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मैराळडोह येथील २, किन्हीराजा येथील १, शिरपूर येथील ३, तिवळी येथील १, पांगरखेडा येथील १, करंजी येथील १, अमानी येथील १, इराळा कॅम्प येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, मंगरूळपीर शहरातील नगर परिषदेजवळील १, फुके हॉस्पिटलजवळील १, पंचशीलनगर येथील १, महावीर कॉलनी येथील १, हुडको कॉलनी येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, नवीन सोनखास येथील १, चांदई येथील १०, सार्सी येथील २, मोझरी येथील १, धानोरा बु. येथील २, शहापूर येथील २, चेहल येथील २, कारंजा शहरातील मस्जिदपुरा येथील १, मदिरानगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोमठाणा येथील ४, शहा येथील २, दादगाव येथील १, उंबर्डा बाजार येथील १, विळेगाव येथील ५, वढवी येथील १, पोहा येथील २, कामरगाव येथील ५, हिवरा लाहे येथील १, अकोली जहा येथील १, पोटी येथील १, मानोरा तालुक्यातील वसंतनगर येथील १, हळदा येथील १, पोहरादेवी येथील १, वाईगौळ येथील ७, रिसोड शहरातील अयोध्यानगर येथील २, मालेगाव नाका येथील १, अनंत कॉलनी येथील १, बस डेपो परिसरातील ३, शहरातील इतर ठिकाणचे ५, मोप येथील ३, कवठा येथील २, घोटा येथील २, कोळगाव येथील १, गोभणी येथील १, रिठद येथील १, चिचांबा येथील १, काहूर येथील १, निजामपूर येथील ४, केनवड येथील २, नावली येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. 
जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून २४२ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Web Title: Death of another; 160 new corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.